मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी निधी देण्याऐवजी महापालिका शाळांच्या आधुनिकीकरणासाठी निधी देण्याची महापौरांची पालिका आयुक्तांकडे मागणी

ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या शाळांना आधुनिकीकरणासाठी निधीची गरज असल्यामुळे २० कोटींचा निधी महापालिका शाळांसाठी खर्च करावा अशी मागणी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केली आहे.

Read more

किन्नरांच्या उन्नतीसाठी महापौरांनी घेतला पुढाकार

किन्नर हा समाजातील उपेक्षित घटक राहू नये तसंच हा समाज स्वावलंबी व्हावा यासाठी भविष्यात महापालिकेच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येतील तसंच पालिका रूग्णालयांमध्येही या समाजाला माफक दरात उपचार मिळावे यासाठी देखील आपण प्रयत्नशील राहू असं प्रतिपादन महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केलं.

Read more

शहराच्या प्रथम नागरिकाच्या पत्रालाही पालिका प्रशासनाकडून महत्व नाही

महापौर हा शहराचा प्रथम नागरिक समजला जातो. मात्र ज्या शहराच्या महापौर म्हणून मिनाक्षी शिंदे सध्या विराजमान आहेत त्या शहराच्या महापालिकेत मात्र महापौरांना फारसं महत्व असल्याचं दिसत नाही.

Read more

शहराच्या विकासामध्ये ज्येष्ठांचं योगदान मोलाचं – महापौर

शहराच्या विकासामध्ये ज्येष्ठांचं योगदान मोलाचं आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा हा शहरासाठी होत असल्याचं प्रतिपादन महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केलं.

Read more

शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अद्ययावत शिक्षण द्यावे – पालकमंत्री

शिक्षक हे आदर्श पिढी घडवण्याचे महत्वपूर्ण कार्य करत असतात. मात्र बदलत्या काळानुसार शिक्षकांनी अद्ययावत राहून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजेत असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Read more

 डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर येत्या एक महिन्यात नाट्यप्रेमींसाठी खुले होणार

गेल्या काही महिन्यांपासून तांत्रिक कामांसाठी बंद असलेले डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर येत्या एक महिन्यात नाट्यप्रेमींसाठी खुले करण्यात येईल अशी माहिती महापौरांनी दिली.

Read more

कचराळी तलावात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे महापौरांचे आदेश

महापालिकेसमोरील कचराळी तलावात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिले आहेत.

Read more

अवघ्या काही मिनिटात ४६७ कोटींची ३१५ प्रकरणं मंजूर करण्याचा सर्वसाधारण सभेत पराक्रम

ठाणे महापालिकेच्या फेब्रुवारी मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत ४६७ कोटींची कामं आयत्या वेळेला मंजूर करण्यात आली असून याला भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आक्षेप घेतला असून मुख्यमंत्र्यांकडे चौकशीच्या मागणी बरोबरच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

Read more