जिल्ह्यात खासगी डॉक्टरांना सक्तीची सेवा करण्याची मनोहर डुंबरेंची मागणी

जिल्ह्यातील महापालिका-नगरपालिकांच्या विशेष कोविड रुग्णालयासाठी डॉक्टर उपलब्ध होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील खासगी डॉक्टर आणि नर्सना सक्तीची सेवा करण्याचा आदेश काढावा अशी मागणी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी जिल्हाधिका-यांकडे केली आहे.

Read more

मनोहर डुंबरे यांच्या प्रयत्नाने इंदिरापाडामध्ये आरोग्य तपासणी

भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक २ मधील इंदिरापाडा-समतानगर परिसरातील शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार म्हणजे सत्ताधारी शिवसेनेला मिळालेला घरचा आहेर – मनोहर डुंबरे

ठाणे शहरातील वस्तुस्थिती पालकमंत्र्यांनी जाणून घ्यावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार म्हणजे सत्ताधारी शिवसेनेला मिळालेला घरचा आहेर असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Read more

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून विनामूल्य उपचार झालेल्यांची संख्या जाहीर करण्याची मनोहर डुंबरेंची मागणी

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून विनामूल्य उपचार झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या जाहीर करावी अशी मागणी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या तिजोरीतून कोरोना रोखण्यासाठी किती खर्च झाला याची माहिती देण्याची मनोहर डुंबरेंची मागणी

  गेल्या साडेतीन महिन्यांमध्ये कोरोना रोखण्यासाठी ठाणे महापालिकेच्या तिजोरीतून किती खर्च करण्यात आला याबाबत सविस्तर माहिती द्यावी अशी मागणी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केली आहे. कोरोनाच्या आपत्तीत महापालिकेची आर्थिक स्थिती खालावण्याची दाट शक्यता असतानाच आतापर्यंतच्या खर्चाबद्दल ठाणेकरांना माहिती मिळणे गरजेचे आहे असा मुद्दा नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी मांडला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठाणे शहरात साधारणत: … Read more

वाढीव वीज बिलांविरोधात रहिवाशांचं आंदोलन

हिरानंदानी इस्टेट, ब्रह्रांड, पातलीपाडा, डोंगरीपाडा आणि कोलशेत परिसरातील ग्राहकांना आकारण्यात आलेल्या अन्यायकारक आणि जादा वीज बिलांविरोधात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली आज काही रहिवाशांनी कार्यालयावर धडक दिली.

Read more

संपूर्ण ठाणे शहरात शीघ्र कृती दल किंवा एसआरपी तैनात करण्याची मनोहर डुंबरे यांची मागणी

ठाण्यात लॉकडाऊन केवळ सरकारी आदेशावरच राहिला असून, कोणीही कधीही आणि कोठेही जात आहे. त्यामुळे मुंब्रा आणि वागळे इस्टेटप्रमाणेच संपूर्ण ठाणे शहरात शीघ्र कृती दल किंवा एसआरपीच्या तुकड्या तैनात कराव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Read more

कोरोनावर विनामूल्य उपचार करणारी ठाणे शहरातील रुग्णालये जाहीर करण्याची मनोहर डुंबरेंची मागणी

कोरोनावर विनामूल्य उपचार करणारी ठाणे शहरातील रुग्णालये नक्की कोणती आहेत, याची माहिती देण्याबरोबरच संपर्क अधिकाऱ्यांची नावे आणि दूरध्वनी क्रमांक जाहीर करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

कांदळवनावरील अतिक्रमणांबाबत अधिकारी भूमाफिया मोकळे कसे – मनोहर डुंबरे

बाळकूम येथील कांदळवन क्षेत्रातील झोपड्यांमधील रहिवाशांवर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र अशा अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणा-या महापालिका अधिका-यांबरोबरच भूमाफीया मोकळे कसे असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी उपस्थित केला आहे.

Read more

जलवाहिन्यांमध्ये साड्या, उशांची कव्हर्स, कपडे आणि आधारकार्ड आढळल्यामुळे खळबळ

ठाणे महापालिकेच्या डोंगरीपाडा येथील जलवाहिन्यांमध्ये पाण्याऐवजी चक्क साड्या, उशांची कव्हर्स, कपडे आणि आधारकार्ड अशा वस्तू आढळल्या आहेत.

Read more