ठाण्यातील पादचारी पूलावर दारू बाटल्या, कचरा, अन्, गर्दुल्ले

शहरात उभारण्यात आलेल्या पादचारी पूलांचा उपयोग होत नसल्याच्या भाजपाच्या मुद्दयावर शिवसेनेकडून टीका केली जात असतानाच, शहरातील काही पादचारी पुलांवर दारुच्या रिकाम्या बाटल्या, कचरा आणि गर्दुल्ल्यांचा वावर असल्याचे विदारक चित्र उघड झाले आहे.

Read more

तुर्फेपाडा तलावासाठी ९ कोटी रुपये खर्च सिद्ध केल्यास राजकीय संन्यास घेईन – मनोहर डुंबरे

तुर्फे पाडा तलावासाठी नऊ कोटी रुपये खर्च केल्याचे शिवसेनेने आणि नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर यांनी सिद्ध केल्यास आपण राजकीय संन्यास घेउ, असे प्रतिआव्हान भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी दिले आहे.

Read more

अनेक पादचारी पूल वापराविना असताना नवीन तीन पूलांच्या अट्टाहासावर भारतीय जनता पक्षाचा आक्षेप

घोडबंदर भागात मेट्रोची कामे सुरु असल्याने तेथील पादचारी पुल काढण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. परंतु असे असतांनाही या भागात दोन आणि कॅडबरी सिंघानिया शाळेजवळ एक असे तीन पादचारी पुल उभारण्याचा घाट घातला जात आहे. मुळात आधीच्याच पादचारी पुलांचा वापर होत नाही. त्यात आता पुन्हा १३ कोटींचा खर्च करुन काय साध्य होणार असा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे.

Read more

मनोहर डुंबरे यांच्या गटनेते पदी निवडीनंतर शहर भारतीय जनता पक्षामध्ये दोन गट

मनोहर डुंबरे यांची गटनेते पदी भारतीय जनता पक्षानं निवड केल्यानंतर शहर भारतीय जनता पक्षामध्ये दोन गट पडले आहेत.

Read more

श्रेयवादाच्या लढाईत अडकले घोडबंदर रोडचे वाढीव पाणी

घोडबंदर रोडसह ब्रह्रांड-पातलीपाडा भागातील तीव्र पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांना शिवसेनेकडून आव्हान दिले जात आहे.

Read more

ब्रह्मांड परिसरातील ७ हजार कुटुंबांना अखंड २४ तास वीज पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा

ब्रह्मांड परिसरातील ७ हजार कुटुंबांना अखंड २४ तास वीज पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read more

घोडबंदर परिसरात तीव्र पाणीटंचाईबाबत मनोहर डुंबरेंचा आंदोलनाचा इशारा

यंदा सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत असतानाही, घोडबंदर रोडवरील हजारो कुटूंबांना तीव्र पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. या संदर्भात तातडीने उपाययोजना न केल्यास, कोरोनाच्या आपत्तीतही रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्तांना एका पत्राद्वारे दिला आहे.

Read more

ठाण्यात सेरो सर्वेक्षण हाती घेण्याची नगरसेवक मनोहर डुंबरेंची मागणी

ठाणे शहरातही कोरोनाचा कल ओळखण्यासाठी सेरो सर्वेक्षण कार्यक्रम हाती घ्यावा अशी मागणी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

Read more

खाजगी रूग्णालयांवर प्रशासनाने नियंत्रण न ठेवल्यानेच रूग्णालयांकडून लूट – मनोहर डुंबरे

होरायझन प्राईम रुग्णालयावर महिनाभराची बंदी आणून महापालिका प्रशासनाने वरातीमागून घोडे नाचविण्याचा प्रकार असून या प्रकाराला महापालिकेचेच अधिकारी जबाबदार आहेत असे मत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी व्यक्त केलं आहे.

Read more

ठाण्यातील हॉटेलांनी आकारलेले जादा शुल्क रूग्णांना परत देण्याची मनोहर डुंबरेंची मागणी

आयसोलेशन सेंटर म्हणून जाहीर केलेल्या हॉटेलमध्ये दरनिश्चिती करण्याबाबत प्रशासनाला उशीरा जाग आली आली असून या हॉटेलांनी जादा आकारलेले शुल्क रूग्णांना परत मिळवून द्यावं अशी मागणी नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केली आहे.

Read more