आज ४ बांधकामे आणि १०५ हातगाड्यांवर कारवाई

अनधिकृत बांधकामे आणि हातगाड्यांविरोधात केलेल्या कारवाईमध्ये आज एकूण चार बांधकामे जमीनदोस्त करण्याबरोबरच १०५ हातगाड्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली.

Read more

जीवनावश्यक दुकानांव्यतिरिक्त सुरू असणाऱ्या कळव्यातील दुकांनावर कारवाई

जीवनावश्यक दुकानांव्यतिरिक्त सुरू असणाऱ्या कळव्यातील दुकांनावर महापालिकेनं काल कारवाई केली.

Read more

महापालिकेची पदपथावरील अतिक्रमणावरील कारवाई पाचव्या दिवशीही सुरूच

ठाणे महापालिकेनं पाचव्या दिवशीही शहरातील पदपथावरील अतिक्रमणं आणि अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सवर कारवाई केली.

Read more

महापालिकेची चौथ्या दिवशीही अतिक्रमणावरील कारवाई सुरूच

ठाणे महापालिकेनं अतिक्रमण मुक्त पदपथ करण्यासाठी राबवलेल्या मोहिमेअंतर्गत चौथ्या दिवशी १२७ हातगाड्या, ७२ टप-या आणि २४१ पदपथांवरील बांधकामं निष्कासित करण्यात आली.

Read more

महापालिकेच्या तिस-या दिवशीच्या कारवाईत १६७ हातगाड्या, २९ टप-या, १२ फेरीवाले, १२ पोस्टर्स, २३ बॅनर्स आणि ३२१ पदपथांवरील बांधकामं जमिनदोस्त

ठाणे महापालिकेची अतिक्रमणा विरोधातील कारवाई तिस-या दिवशीही सुरूच असून या कारवाईमुळे काही पदपथांवरून चालणं सुसह्य झालं आहे.

Read more

महापालिकेच्या कारवाईअंतर्गत १७३ हातगाड्या, ४१ टप-या, ३०६ पदपथावरील बांधकामं जमिनदोस्त

अतिक्रमण मुक्त पदपथ, अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टर्सवरील ठाणे महापालिकेची कारवाई दुस-या दिवशीही सुरूच असून काल या कारवाईअंतर्गत १७३ हातगाड्या, ४१ टप-या, ३०६ पदपथावरील बांधकामं जमिनदोस्त करण्यात आली.

Read more

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बॅनर्स, होर्डींग्ज आणि पोस्टर्सवर पालिकेची कारवाई

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बॅनर्स, होर्डींग्ज आणि पोस्टर्सवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर काल शहरातील ८३ हातगाड्या, ८२ बॅनर्स, पानटप-या, चायनीज गाड्यांवर कारवाई करण्यात आली.

Read more

सर्वसाधारण सभेतील जोरदार टीकेनंतर फेरीवाल्यांवर महापालिकेची जोरदार कारवाई

सर्वसाधारण सभेमध्ये झालेल्या जोरदार टीकेनंतर पालिका प्रशासनानं फेरीवाल्यांविरोधात कालपासून जोरदार कारवाई सुरू केली आहे.

Read more

दिवा गावातील साबे येथील कांदळवन हटवून बांधण्यात आलेल्या १५ अनधिकृत खोल्या जमिनदोस्त

दिवा गावातील साबे येथील कांदळवन हटवून बांधण्यात आलेल्या १५ अनधिकृत खोल्या महापालिकेच्या अतिक्रमण पथकानं जमिनदोस्त केल्या.

Read more

मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत होर्डींग, बॅनर लावणा-या ६ जणांविरूध्द शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम, फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत होर्डींग, बॅनर लावणा-या ६ जणांविरूध्द शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read more