वागळे इस्टेटमधील रस्ता रूंदीकरण मोहिमेअंतर्गत ३७ बांधकामं जमिनदोस्त

वागळे इस्टेटमधील रस्ता रूंदीकरण मोहिमेअंतर्गत ३७ बांधकामं जमिनदोस्त करण्यात आली.

Read more

वागळेतील रस्ता रूंदीकरण मोहिमेत २०० बांधकामे जमीनदोस्त

रस्ता रूंदीकरण मोहिमेतंर्गत वागळे इस्टेटमध्ये सावरकर नगर ते ज्ञानेश्वरनगर या दरम्यान केलेल्या कारवाईमध्ये जवळपास २०० पेक्षा जास्त बाधित व्यावसायिक बांधकामे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थीतीत जमीनदोस्त करण्यात आली.

Read more

पालिकेची रस्ता रूंदीकरण मोहिम पुन्हा सुरू – ११४ व्यावसायिक बांधकामं निष्कासित

मंजूर विकास आराखड्यातील रस्ते मोकळे करून हे रस्ते रूंद करण्याची कारवाई सुरू झाली असून वाघबीळ नाका ते वाघबीळ गाव या रस्त्यावरील ११४ व्यावसायिक बांधकामं पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत जमिनदोस्त करण्यात आली.

Read more

अनधिकृत फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई करण्याची पालिकेची मोहिम सुरूच

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई करण्याची पालिकेची मोहिम सुरूच आहे.

Read more

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाची मुंब्रा आणि कळव्यातील अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं मुंब्रा आणि कळवा प्रभाग समिती क्षेत्रातील जवळपास ७५ स्टॉल, ८७ बाकडी, २७ ठेले तसेच २० हातगाड्या आणि 40 अनधिकृत डिजिटल बॅनरही जप्त केले.

Read more

मालमत्ता कर, पाणीपट्टी थकबाकीदारांविरोधात महापालिकेची जप्तीची कारवाई – ८२२ मालमत्तांवर जप्तीची कारवाई

ठाणे महापालिकेनं मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीची आपली मोहिम तीव्र केली असून देयकं न भरणा-यांविरूध्द कडक कारवाई सुरू केली आहे.

Read more