ठाण्यात आज दुपारपासून कोसळधार

ठाण्यामध्ये आज दुपारपासून पावसानं जोरदार हजेरी लावली असून रात्री उशीरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

Read more

ठाण्यात गेल्या २४ तासात १२४ मिलीमीटर पावसाची नोंद

गेले दोन दिवस ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला मुसळधार पावसानं झोडपलं असून आजही पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळी साडेआठ पर्यंतच्या २४ तास ठाण्यात १२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Read more

पहिल्याच पावसात नालेसफाईचं पितळ उघड – शहरामध्ये ५५ ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना

पहिल्या पावसातच ठाणे महापालिकेच्या नालेसफाईचं पितळ उघडं पडलं असून आज शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचं दिसून आलं.

Read more

तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू तर पाच जखमी

तौक्ते चक्रीवादळाने जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू तर पाच जखमी झाले.

Read more

तौक्ते वादळाने हाहाकार माजवणा-या दृश्यांची ही एक झलक

ठाण्यामध्ये तौक्ते वादळाचा फारसा फटका बसला नसला तरी काही ठिकाणी त्याने हाहाकार मात्र जोरदार माजवला.

Read more

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये – महापालिका आयुक्तांचे आवाहन

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एमएमआर क्षेत्रात दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून ठाणे शहरात देखील त्याचा प्रभाव जाणवत असल्याने या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी केले आहे.

Read more

ठाण्यात जोरदार पाऊस – आज दिवसभरात ८६.८२ मिलीमीटर पावसाची नोंद

ठाण्यात आज सकाळपासूनच जोरदार वा-यासह मुसळधार पाऊस पडत आहे. तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम ठाण्यातही चांगला जाणवला असून दुपारपासून तर पुन्हा पावसानं चांगलाच जोर धरला आहे.

Read more

ठाणे पोलीस आयुक्तालयात वॉटर लोगिंग ची माहिती

ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पावसानं झोडपून काढलं असून ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. ठाणेकरांच्या सोयीसाठी वाहतूक पोलीसांनी पाणी साचलेल्या ठिकाणांची माहिती कळवली आहे.

Read more

ठाण्यात पावसाची दमदार हजेरी – दुपारपर्यंत ६९ मिलीमीटर पावसाची नोंद

गेले ४-५ दडी मारलेल्या पावसानं कालपासून पुन्हा हजेरी लावली आहे.

Read more