राज्य विधानसभेची निवडणूक जाहीर – २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला मतमोजणी

राज्य विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून महाराष्ट्रामध्ये २१ ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत.

Read more

जिल्ह्यातील अंतिम मतदारयादीमध्ये ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार

जिल्ह्यामध्ये मध्यमवयीन गटात सर्वाधिक म्हणजे १५ लाख ६३ हजार मतदार आहेत. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली असून यामध्ये ही माहिती आहे.

Read more

जिल्ह्यामध्ये ३ लाख ५४ हजार मतदारांची वाढ

जिल्ह्यामध्ये ३ लाख ५४ हजार मतदारांची वाढ झाली आहे. जिल्हाधिका-यांनी ही माहिती दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी जिल्हाधिका-यांनी ही माहिती दिली.

Read more

राष्ट्रीय मतदार नोंदणी कार्यक्रमात सर्वाधिक नोंदणी कल्याण ग्रामीण तर सर्वात कमी मतदार नोंदणी कोपरी विधानसभा मतदारसंघात

राष्ट्रीय मतदार नोंदणी कार्यक्रमात सर्वाधिक नोंदणी कल्याण ग्रामीण तर सर्वात कमी मतदार नोंदणी कोपरी विधानसभा मतदारसंघात झाली.

Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जागृती कार्यक्रम

जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Read more

२६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवडा

ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वसामान्य नागरिकांमध्ये लोकशाही, निवडणूक आणि सुशासन या विषयावर जनजागृती व्हावी यासाठी २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येणार असून १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवकांनी आपलं नाव मतदार यादीत नोंदवून लोकशाहीचा भाग बनावे असं आवाहन महापौर मिनाक्षी शिंदे आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केलं आहे.

Read more

व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडीट यंत्राची राजकीय प्रतिनिधींसमोर चाचणी

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीत व्होटर व्हेरीफायबल पेपर ऑडीट म्हणजेच व्हीव्हीपीएटी यंत्राची काल राजकीय प्रतिनिधींसमोर चाचणी घेण्यात आली.

Read more