श्रीपवनसुत सेवा प्रतिष्ठानच्या बाल शिलेदारांनी साकारला शिवनेरी किल्ला

दिवाळीच्या सणात एकीकडे फटाके, फराळ आणि डोळे दिपवणारी रोषणाई पहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र या सा-या खर्चिक उपक्रमांना बगल देत ठाणे पूर्वेकडील श्रीपवनसुत सेवा प्रतिष्ठानचे बाल शिलेदार आगळ्या वेगळ्या प्रकारे दिवाळी साजरी करत आहेत.

Read more

विविधरंगी आकाशकंदिलांनी सजल्या घरांच्या खिडक्या

आकाशकंदिल ही खासकरून दिवाळी सणाची देणगी समजली जाते. दिवाळी हा दिव्यांचा सण असून घराच्या बाहेर दारासमोर असणारा आकाशकंदिल त्या घराला आणि आसमंताला रंगीबेरंगी प्रकाशाची शोभा देतो.

Read more

लक्ष्मीपूजन घरोघरी धुमधडाक्यात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरं

लक्ष्मीपूजन घरोघरी आज धुमधडाक्यात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरं होत आहे.

Read more

दिवाळी निमित्त विविध ठिकाणी महापालिकेकडून रोषणाई

दिवाळीनिमीत्त गेल्या वर्षीपासून ठाणे शहरातही दिव्याची आरास केली जाते. यंदाही शहरातील प्रवेशव्दारे, महत्वाचे चौक, वास्तु दिव्यांनी उजळून निघाले आहेत.

Read more

महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीनं कृतज्ञतेची आणि सन्मानाची दिवाळी साजरी

दिवाळी आनंदाचा आणि उत्साहाचा सण असल्यामुळं दिवाळीच्या सणात एकमेकांना शुभेच्छा आणि मिष्ठान्न भेट देण्याची परंपरा आहे. मात्र हातावर पोट असणा-या कचरा वेचकांसाठी सर्वच दिवस सारखे असतात. अशा वंचित आणि शोषित कचरा वेचकांप्रती सामाजिक बांधिलकी जपत ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीनं कृतज्ञतेची आणि सन्मानाची दिवाळी साजरी करण्यात आली.

Read more

पुढच्या वर्षी दिवाळी ११ दिवस अगोदर – नरक चतुर्दशी-लक्ष्मीपूजन एकाच दिवशी

पुढच्या वर्षी दिवाळी ११ दिवस अगोदर येणार आहे. ही माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

Read more

फटाक्यांच्या धुमधडाक्यात अभ्यंगस्नानानं नरक चतुर्दशी साजरी

नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस. आज पहाटे अभ्यंगस्नानानं मंगलमय वातावरणात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत हा दिवस साजरा झाला.

Read more

उद्या संध्याकाळी ६ वाजून २ मिनिटांपासून ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत लक्ष्मीपुजनाचा मूहूर्त – दा. कृ. सोमण

उद्या लक्ष्मीपूजन असून लक्ष्मी-कुबेर पूजन हे प्रदोषकाळी केलं जातं. उद्या प्रदोषकाली आश्विन अमावास्या असल्यामुळे याच दिवशी प्रदोषकाली म्हणजे सायं. ६ वाजून २ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३५ मिनिटांपर्यंत  लक्ष्मी कुबेरपूजन करावयाचे आहे असं पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Read more

आदिवासी जनतेनं कुलदैवतेची पूजा करून साजरी केली दिवाळी

जिल्ह्यातील आदिवासी जनतेनं काल वसुबारसेच्या दिवशी कुलदैवतेची पूजा करून आपली दिवाळी साजरी केली.

Read more

नरक चतुर्दशीच्या अभ्यंग स्नानासाठी पहाटे ५ वाजून १२ मिनिटांपासून ते सूर्योदयाच्या ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत मुहुर्त

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. नरक चतुर्दशीला चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत शास्त्राप्रमाणे अभ्यंगस्नान केलं जातं.

Read more