धनत्रयोदशी उत्साहात साजरी

आज धनत्रयोदशी. प्रदोषकाली अश्विन कृष्ण त्रयोदशी असेल त्यादिवशी धनत्रयोदशी असते. धनत्रयोदशीला दीपदान करण्यास सांगितलेले आहे. तसंच परोपकार करण्यास सांगितले आहे. त्यासंबंधीची एक पौराणिक कथाही आहे.

Read more

दीपोत्सवाची सुरूवात ही वसुबारसेपासून

वर्षातील सर्वात महत्वाचा समजला जाणारा दिवाळीचा सण उद्यापासून सुरू होत आहे. उद्या वसुबारस. दीपोत्सवाची सुरूवात ही वसुबारसेपासून होते.

Read more

ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानतर्फे दिवाळी निमित्त गरीब कुटुंबांना मदतीचा हात

ठाणे जिल्हा युवा क्रीडा प्रतिष्ठानतर्फे दिवाळी निमित्त गरीब कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला.

Read more