कोलबाड सार्वजनिक मंडळाच्या शेडवर झाड कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू

कोलबाड येथे कोलबाड मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाच्या शेडवर अनंत चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी सुटणाऱ्या सुसाट्याच्या वाऱ्यामुळे धोकादायक झालेले पिंपळाचे झाड कोसळून अर्पिता वालावलकर  या महिलेचा दुर्दैवी मृत्यु झाला असून तिच्यासोबत प्रतिक वालावलकर(वय ३०), सुहासिनी कोलुंगडे (वय ५६), किविन्स परेरा (वय ४०) दत्ता जावळे (वय ५०) कु. चईत राघवेंद्र राव (वय १७) हे किरकोळ जखमी असून चुवारी केदार कनोजिया (वय ५५) व लालचंद गौंड (वय ६६) हे जखमी झाले असुन त्यांच्यावर वेलनेस हॉस्पिटल, कोलबाड येथे उपचार सुरु करण्यात आले आहेत.

Read more

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तमराव खडसे यांचे निधन

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा पालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सदस्य उत्तमराव खडसे यांचे आज पहाटे अल्पशः आजाराने निधन झाले.

Read more

कळवा खाडीमध्ये तोल जाऊन पडलेल्या सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह अखेर ६ दिवसांनी मिळाला

कळवा खाडीमध्ये तोल जाऊन पडलेल्या सात वर्षाच्या मुलाचा मृतदेह अखेर आज संध्याकाळी मिळाला आहे.

Read more

लिफ्ट डक्टमध्ये पडून एका वृध्द व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

लिफ्ट डक्टमध्ये पडून एका वृध्द व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू होण्याची घटना घडली.

Read more

ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव यांना मातृशोक

जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव यांच्या मातोश्री शकुंतला जाधव यांचे आज दुःखद निधन झाले.

Read more

कौसा-मुंब्रामध्ये मलनिस्सारण टाकी साफ करताना दोघांचा मृत्यू

कौसा-मुंब्रामध्ये मलनिस्सारण टाकी साफ करताना दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Read more

नगरसेवक नारायण पवार यांना पितृशोक

मुरबाड तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी, कृषी सोसायटीचे माजी चेअरमन शंकरराव पवार यांचे आज दीर्घ आजाराने ठाण्यातील रुग्णालयात निधन झाले.

Read more

येऊर येथील तलावात बुडून एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

येऊर येथे पोहण्यासाठी गेले असताना एका १६ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Read more