ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते हरिश्चंद्र जाधव यांचे निधन

ठाणे शहरातील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते हरिश्चंद्र गंगाराम जाधव यांचे आज सकाळी ठाण्यातील इस्पितळात अल्पशः आजाराने निधन झाले.

Read more

दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला सडलेल्या अवस्थेत – वडीलांचा आत्महत्येचा प्रयत्न

दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आल्याने भिवंडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर पत्नी आणि तिन्ही मुलांचा मृतदेह पाहून वडिलांनाही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

Read more

सातव्या मजल्यावरून पडून तरूणीचा मृत्यू

कपडे वाळत घालत असताना स्टूलावरून तोल जाऊन खाली पडल्याने एका तरूणीचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना काल वर्तकनगर परिसरात घडली.

Read more

ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर यांचं निधन

ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर यांचं आज निधन झालं.

Read more

प्लायवूडचा ढिगारा पडून दोन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू

ठाण्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींच्या अंगावर प्लायवूडचा ढिगारा पडल्यानं त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Read more

ठाण्यातील राष्ट्रीय कबड्डी पटू कवीश्वर कोळी यांचं अल्पशा आजारानं निधन

ठाण्यातील राष्ट्रीय कबड्डी पटू कवीश्वर कोळी यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं.

Read more

बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिस-या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

बांधकाम करताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडुन गंभीर जखमी झालेल्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची घटना ठाणे पूर्वेकडील कोपरी भागात घडली.

Read more

वृत्तपत्र विक्रेते राजीव मोरे यांना मातृशोक

विटावा येथील वृत्तपत्र विक्रेते राजीव मोरे यांच्या मातोश्री प्रमिला मोरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

Read more

निलेश चव्हाण यांचे वडील आणि सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस निलेश चव्हाण ह्यांचे वडील आणि ठाणे शहरातील सामाजिक नेते हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. हरिश्चंद्र चव्हाण हे नगरसेवक होते. तर शरद पवारांचे काँग्रेस पासूनचे निष्ठावान अनुयायी होते. ठाणे वार्तातर्फे त्यांना विनम्र आदरांजली.

पोलीस नाईक सतीश देसाई यांचे कोरोनामुळे निधन

चितळसर पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक सतीश देसाई यांचे कोरोना संसर्गामुळे दुःखद निधन झाले. ठाणे वार्ता परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.