जेम्स, ज्वेलरीच्या व्यवसायात नफ्याचं प्रलोभन दाखवून लाखो रूपयांचा गंडा घालणारा ज्योतिषी ७ वर्षांनी ठाणे पोलीसांच्या ताब्यात

जेम्स, ज्वेलरीच्या व्यवसायात नफ्याचं प्रलोभन दाखवून लाखो रूपयांचा गंडा घालणारा नाशिकचा ज्योतिषी अखेर ७ वर्षांनी ठाणे पोलीसांच्या ताब्यात अडकला आहे.

Read more

सीसीटीव्ही यंत्रणेचं साहित्य पुरवणा-या एजन्सीची सेल्समननं कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याचं उघड

सीसीटीव्ही यंत्रणेचं साहित्य पुरवणा-या ठाण्यातील एजन्सीची एका सेल्समननं कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे.

Read more

नामवंत कंपन्यांची बनावट खोकी तयार करण्याप्रकरणी भिवंडी पोलीसांनी केली एकास अटक – २५ कोटींचा मुद्देमाल हस्तगत

भिवंडी पोलीसांनी नामवंत कंपन्यांचे बनावट बॉक्स बनवणा-या एका व्यक्तीस अटक केली असून त्याच्याकडून २५ कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Read more

गुडविन ज्वेलर्सच्या मालकाविरोधात लुकआऊट नोटीस

बहुचर्चित गुडविन ज्वेलर्सच्या घोटाळ्यानंतर गुडविन ज्वेलर्सच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावण्यात आली आहे.

Read more

वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत संरक्षित असलेल्या घोरपडीला मारणा-यास अटक

घोरपड या वन्यप्राण्याची शिकार करणा-या व्यक्तीस वनक्षेत्रपाल नरेंद्र मुठे आणि त्यांच्या पथकानं अटक केली आहे.

Read more

गुडविन ज्वेलर्सच्या संचालकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

गुंतवणुकीवर जादा व्याजाचं आमिष दाखवून ठाणे शहर आणि परिसरातील अनेकांची कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी गुडविन ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालकांसह ५ जणांविरूध्द नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Read more

ठाण्यात सापडलेल्या रोकड प्रकरणात एका पोलीस अधिका-यासह ४ पोलीसांवर कारवाई

ठाण्यात सापडलेल्या रोकड प्रकरणात एका पोलीस अधिका-यासह ४ पोलीसांवर पोलीस आयुक्तांनी कारवाई केली आहे.

Read more

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील एका इमारतीतून ५० लाखाहून अधिक रोकड हस्तगत

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील एका इमारतीतून ५० लाखाहून अधिकची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

Read more

खोटी बतावणी करून फसवणूक करणा-या एकाला अटक

खोटी बतावणी करून फसवणूक करणा-या एकाला ठाणे पोलीसांच्या गुन्हे शाखेनं जेरबंद केलं आहे.

Read more

कल्याणात भरारी पथकानं एका गाडीतून केली १२ लाख ४८ हजारांची रोकड जप्त

कल्याणात भरारी पथकानं एका गाडीतून १२ लाख ४८ हजारांची रोकड जप्त केली आहे.

Read more