भिवंडीतील एका गोदामावर कारवाई करून ५ लाख ४० हजार रूपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखा जप्त

ठाणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं भिवंडीतील एका गोदामावर कारवाई करून ५ लाख ४० हजार रूपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य गुटखा जप्त केला आहे.

Read more

ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारात शिकाऊ वकीलाच्या हातातून दहा हजारांची रोकड लांबवण्याचा प्रकार

ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या आवारात शिकाऊ वकीलाच्या हातातून दहा हजारांची रोकड लांबवण्याचा प्रकार काल घडला.

Read more

रस्त्यावर पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून कारटेप आणि मुद्देमाल लंपास करणा-या त्रिकुटाला अटक

रस्त्यावर पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून कारटेप आणि मुद्देमाल लंपास करणा-या त्रिकुटाला पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार करत बदनामी करणा-यास अटक

लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर बलात्कार करत तिचे नग्नावस्थेतील फोटो त्या तरूणीच्या नकळत इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी करणा-या गुरूचरण सहाला नौपाडा पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

खाजगी वित्त कंपनीच्या वसुली अधिका-यानं लाखो रूपयांच्या रक्कमेचा अपहार केल्याचं उघड

खाजगी वित्त कंपनीच्या वसुली अधिका-यानं कर्जदाराकडून वसूल केलेल्या लाखो रूपयांच्या रक्कमेचा अपहार केल्याचं उघडकीस आलं आहे.

Read more

ट्रक चालकांना मारहाण करत त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे आणि इतर साहित्य लुटणा-या दोघा व्यक्तींना अटक

दुचाकीवरून येऊन ट्रक चालकांना मारहाण करत त्यांच्याकडून जबरदस्तीने पैसे आणि इतर साहित्य लुटणा-या दोघा व्यक्तींना कासारवडवली पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

एटीएम फोडून चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी मालमत्ता गुन्हे कक्षानं केली जेरबंद

एटीएम फोडून चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी मालमत्ता गुन्हे कक्षानं जेरबंद केली आहे.

Read more

भीक मागण्यासाठी दोन वर्षाच्या मुलीचं अपहरण करणा-या दोघांना अटक

भीक मागण्यासाठी दोन वर्षाच्या मुलीचं अपहरण करणा-या दोघांना ठाणे पोलीसांनी अटक केली आहे.

Read more

कल्याण रेल्वे पोलीसांनी पकडले ३६ लाखांचे नोकीया कंपनीचे १९४ मोबाईल्स

कल्याण रेल्वे पोलीसांनी जवळपास ३६ लाखांचे नोकीया कंपनीचे १९४ मोबाईल फोन्स हस्तगत केले आहेत.

Read more

दैनंदिन ठेव योजनेच्या वसुलीचं काम सोपवलेल्या तरूणानं लाखो रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार

दैनंदिन ठेव योजनेच्या वसुलीचं काम सोपवलेल्या तरूणानं लाखो रूपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Read more