राष्ट्रीय लोकन्यायालयात जिल्हा न्यायालयात २२ हजार ६७८ प्रकरणांत तडजोड

जिल्हा न्यायालय आणि ठाणे, पालघर जिल्ह्यातील न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण १० हजार ३८० प्रलंबित आणि १२ हजार २९८ दाखलपूर्व अशा एकूण २२ हजार ६७८ प्रकरणांमध्ये तडजोड झाली, अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एम. आर. देशपांडे यांनी दिली.

Read more

महिला दिनाचे औचित्य साधून महीलांसाठी वयसिध्दता कार्यक्रम

ठाणे कौटुंबिक न्यायालय, राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि ठाणे जिल्हाधिकारी कौशल्य विकास केंद्राच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून महीलांसाठी वयसिध्दता कार्यक्रम साजरा करण्यात आला.

Read more

जिल्ह्यात १२ मार्चला लोक अदालतीचं आयोजन

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 12 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

जिल्ह्यात 11 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

ठाणे आणि पालघर जिल्हयातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक, कामगार, सहकार आणि इतर न्यायालयांमध्ये ११ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

जिल्ह्यात 11 डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

ठाणे आणि पालघर जिल्हयातील सर्व तालुका न्यायालये,कौटुंबिक, कामगार, सहकार आणि इतर न्यायालयांमध्ये जिल्हा न्यायाधीश-1 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश ठाणे तथा प्रभारी अध्यक्ष ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एन.के ब्रम्हे यांच्या मार्गदर्शनाखाली 11 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more

शहापूर येथे विधी सेवा आणि शासकीय योजनांचा महामेळावा

दुर्गम भागातील नागरिकांना आपल्या न्याय्य हक्कांची जाणीव करून देण्यासाठी विधी सेवा शिबिराचा उपक्रम राबविण्यात येत आहे. कायद्याविषयी जागरूकता निर्माण करतानाच तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महामेळावा उपयुक्त ठरत असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती ए. ए. सय्यद यांनी केले.

Read more

मुलाच्या मृत्यू प्रकरणात नुकसान भरपाई पोटी मिळालेली रक्कम समाजासाठी देण्याचा निर्णय घेऊन ठाण्यातील दाम्पत्याचा समाजासाठी मोठा आदर्श

ठाण्यातील एका दाम्पत्यानं मुलाच्या मृत्यू प्रकरणात मिळालेली नुकसान भरपाई सामाजिक संस्थेस दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read more

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने राष्ट्रीय लोकन्यायालयाचे उद्घाटन

लोकन्यायालयामध्ये सामंजस्य आणि तडजोडीने तोडगा काढण्यात येत असल्याने पक्षकारांमधील वाद मिटून नातेसंबंध टिकतात. त्यामुळे वकिलांनी पक्षकारांना लोकन्यायालयाचे महत्त्व पटवून जास्तीतजास्त प्रकरणे लोकन्यायालयात सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिल पानसरे यांनी केले.

Read more

ठाण्यातील लोकन्यायालयात एकाच प्रकरणात ९५ लाखांची नुकसान भरपाई

राष्ट्रीय लोकन्यायालयात जिल्ह्यामध्ये २१८ प्रकरणात नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.

Read more

10 एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन

ठाणे आणि पालघर जिल्यातील सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, कामगार न्यायालये, सहकार आणि इतर न्यायालयांमध्ये १० एप्रिलला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

Read more