भटक्या श्वानावर अत्याचार करणाऱ्या विकृताला ६ महिने कारावास

भटक्या श्वानावर अत्याचार करणाऱ्या ४० वर्षीय विकृत तरुणाला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने सहा महिने साधा तुरुंगवास आणि १ हजार ५० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हजुरी येथे राहणा-या या विकृताचे नाव विजय चाळके आहे. लॉकडाऊन काळात २१ जुलै रोजी पडवळनगर येथील पादचारी पुलावर त्याने भटक्या श्वानासोबत अनैसर्गिक कृत्य केले होते अशी तक्रार किसननगर … Read more

ठाण्याच्या कुटुंब न्यायालयात चला बोलूया उपक्रमाचे उद्घाटन

राज्य विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा न्यायालय आणि ठाणे कौटुंबिक न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने विवाहित जोडप्यांमधील सुसंवाद वाढीस लागावा, ताणतणाव कमी व्हावेत, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या चला बोलूया या उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले.

Read more

ठाणे-पालघरमध्ये झालेल्या लोकन्यायालयात १७ कोटी ६४ लाखांचे दावे तडजोडीमध्ये निकाली

पालघर आणि ठाणे न्यायालयात झालेल्या लोकन्यायालयात १७ कोटी ६४ लाखांचे दावे तडजोडीमध्ये निकाली काढण्यात आले.

Read more

उधारीचे पैसे मागणाऱ्या नारळ व्यापाऱ्याची हत्या करणा-या किरकोळ विक्रेत्याला 10 वर्ष सक्तमजुरी

मालाच्या उधारीचे पैसे मागितल्याच्या रागातुन एपीएमसी मार्केटमधील नारळ व्यापाऱ्याची धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याप्रकरणी ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाने भायखळ्याच्या किरकोळ विक्रेत्याला दहा वर्ष सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

Read more

मोटार अपघात विमा प्राधिकरणाचा दुचाकीवरील सहप्रवाश्याच्या मृत्यूप्रकरणी 15 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय

मोटार अपघात विमा प्राधिकरणानं दुचाकीवरील सहप्रवाश्याच्या मृत्यूप्रकरणी 15 लाखांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय दिला आहे.

Read more

ठाणे मोटार अपघात प्राधिकरणानं फेटाळली हावरे कुटुंबियांची ६० कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी

ठाणे मोटार अपघात प्राधिकरणानं ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कुटुंबियांनी केलेला ६० कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईचा दावा फेटाळला आहे.

Read more

गरजू महिलांना सक्षम करण्यासाठी ठाणे कौटुंबिक न्यायालयाचा स्तुत्य उपक्रम

गरजू महिलांना सक्षम करण्यासाठी महिला दिनी ठाणे कौटुंबिक न्यायालयानं एक स्तुत्य उपक्रम राबवला.

Read more

जिल्ह्यातील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २ हजार ५६२ प्रकरणं निकाली काढण्यात यश

जिल्ह्यातील विविध न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २ हजार ५६२ प्रकरणं निकाली काढण्यात यश आलं.

Read more

माजी केंद्रीय मंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांची एका दाव्यात ठाणे न्यायालयात हजेरी

माजी केंद्रीय मंत्री डॉ. सत्यपाल सिंग यांनी काल एका दाव्यात ठाणे न्यायालयात हजेरी लावली.

Read more

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ८ फेब्रुवारीला राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन

ठाणे आणि पालघरमधील सर्व न्यायालयांमध्ये ८ फेब्रुवारीला राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more