पंतप्रधानांच्या हस्ते पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण आणि उपनगरीय नवीन रेल्वेसेवांचा शुभारंभ

ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला तर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’स्वप्न पूर्ण झाल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

Read more

ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या सहाव्या मार्गिकांचे काम पूर्णत्वाकडे

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम येत्या काही तासात पूर्ण होणार आहे.

Read more

रेल्वेलगत असलेल्या अतिक्रमणांवर १३ फेब्रुवारीला मुंबईत होणा-या बैठकीत निर्णय

रेल्वेलगत असलेल्या अतिक्रमणांवर १३ फेब्रुवारीला मुंबईत होणा-या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.

Read more

ऐरोली – कळवा एलिव्हेटेड प्रकल्पातील दिघा रेल्वे स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात

खासदार राजन विचारे यांनी दिघा येथे ऐरोली कळवा एलिव्हेटेड या रेल्वे प्रकल्पाची पाहणी एम आर व्ही सी, एम आय डी सी चे तसेच नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

Read more

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान पाहणी

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान मुंबई विभागाच्या उपनगरीय विभागाचे निरिक्षण केले.

Read more

मध्य रेल्वेवर प्रथमच कल्याण गुड्स यार्ड येथे महिला टीमने केले मालवाहतूक ट्रेनचे सखोल परीक्षण

मध्य रेल्वेवर प्रथमच कल्याण गुड्स यार्ड येथे महिला टीमने मालवाहतूक ट्रेनचे सखोल परीक्षण केले.

Read more

तिकिट आणि ओळखपत्रावरून झालेल्या वादामध्ये रेल्वे तिकिट तपासनीस जखमी

तिकिट आणि ओळखपत्रावरून झालेल्या वादामध्ये रेल्वे तिकिट तपासनीस जखमी होण्याची घटना दिवा रेल्वे स्थानकात घडली आहे.

Read more

सर्वसामान्य प्रवाशांनाही ठराविक वेळेत उपनगरीय सेवेतून प्रवास करण्याची मुभा

कोविडमुळे बंद असलेली मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठीही काही अटींवर खुली करण्यात आली आहे.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकात कल्याण आणि मुंबई दिशेस पूर्वपश्चिम जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन

ठाणे रेल्वे स्थानकात कल्याण आणि मुंबई दिशेस पूर्वपश्चिम जोडणाऱ्या पुलाचे भूमिपूजन करण्यात आले.

Read more

मध्य रेल्वे प्रशासनाकडून राज्यातील प्रवाशांची लूट

सध्या कोविडच्या नावाखाली रेल्वे प्रशासनातर्फे विशेष गाड्या चालवल्या जात असून यामध्ये लोकांची सोय कमी आणि लूट जास्त चालू आहे.

Read more