परिवहन बसेसच्या मार्गाचे सर्वेक्षण करुन जलद आणि सुखकर सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत – महापालिका आयुक्त

ठाण्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम आणि नागरी कामे हाती घेण्यात आली आहेत. प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियानांतर्गत कामे सुरू आहेत. याच धर्तीवर ठाणे परिवहन सेवा अधिक सक्षम करुन आवश्यकतेनुसार बदल करुन प्रवाशांना जलद आणि सुखकर सेवा मिळेल या दृष्टीने परिवहन सेवेचा आढावा या बैठकीत आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला.

Read more

प्रादेशिक मनोरूग्णालयातील कामगारांचा बेमुदत आंदोलनाचा इशारा

ठाणे प्रादेशिक मनोरूग्णालयातील सफाई सेवकांचे होणारे शोषण थांबवून, कामगारांना कायदेशीर वेतन, भत्ते आणि कायदेशीर सुविधा मागील फरकासह अदा न केल्यास बेमुदत आंदोलन करण्याबाबत रूग्णालय प्रशासनाला सफाई कामगारानी लेखी नोटीस बजावली आहे.

Read more

मुंब्र्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी रॅली

मुंब्रा शहरात काही समाजकंटकांच्या मार्फत अंमली पदार्थांची विक्री करण्यात येत आहे. त्याविरोधात सुलताना वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून “अंमली पदार्थ विरोधी” रॅली काढण्यात आली.

Read more

सुपरमॅक्स कंपनीतील कर्मचा-यांची थकीत देणी देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीतील कर्मचा-यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला.

Read more

सिंधी समाजाविरोधातील कथित उद्गारामुळे जितेंद्र आव्हाड अडचणीत

माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमधील एका कार्यक्रमात सिंधी समाजाला ‘कुत्रा’ संबोधल्याने सिंधी समाजात संतापाची लाट उसळली आहे.

Read more

घराचा मुख्य दरवाजा लॉक झाल्याने आतमध्ये अडकलेल्या दोन व्यक्तींची सुखरूप सुटका

घराचा मुख्य दरवाजा लॉक झाल्याने आतमध्ये अडकलेल्या दोन व्यक्तींची आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.

Read more

ठामपा आणि शेल्टर संस्थेच्या वतीने लोकमान्यनगर वस्तीमध्ये मासिक पाळी दिन साजरा

 संपूर्ण जगामध्ये 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी दिन म्हणून साजरा केला जातो.  या दिनाच्या निमित्ताने ठाणे  महानगर पालिका,  शेल्टर असोसिएट्स आणि म्यूज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने रविवार दिनांक 28 मे 2023 रोजी लोकमान्य नगर येथील राजे शिवाजी शाळा येथे जागतिक मासिक पाळी दिनाचे औचित्य साधून मासिक पाळी संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन दूर व्हावेत यासाठी विविध जाणीव जागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Read more

यूपीएसएसी स्पर्धा परीक्षेदिवशी सी.डी. देशमुख प्रशासकीय संस्थेने राबविले ‘जनजागृती महाअभियान’

  केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा नुकतीच (28 मे 2023) ठाणे, मुंबई, नवी मुंबईतील विविध परीक्षाकेंद्रावर पार पाडली. या परीक्षेदरम्यान यूपीएससी अभ्यासक्रमाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जगजागृती व्हावी यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या  चिंतामणराव देशमुख प्रशासकीय संस्थेच्या वतीने रविवार दि. २८ मे २०२३ रोजी ठाणे व नवीमुंबई येथील 12 परीक्षा केंद्राबाहेर तर मुंबईतील 4 परीक्षा केंद्राबाहेर ऐतिहासिक असे “जगजागृती महाअभियान”राबविले.

Read more

ठाण्यातील जुईली बल्लाळ हिची आयपीएल क्रिकेट स्पर्धेत महिला समालोचक म्हणून उत्तम कामगिरी

ठाण्यातील एक पत्रकार जुईली बल्लाळ हिने काल संपलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत महिला समालोचक म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे.

Read more