प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार रथाचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ काल ठाण्यात झाला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते पिक विमा योजनेच्या प्रचार रथाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, इफको -टोकिओ विमा कंपनीचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि इतर विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. ही दोन्ही वाहने संपूर्ण जिल्ह्यात जाऊन पिक विमा … Read more

शेतक-यांना विम्याचे हफ्ते न भरण्याचं जिल्हा परिषद उपाध्यक्षांचं आवाहन

ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये सलग दोन वर्ष दुष्काळ सदृश्य परिस्थिती असतानाही पंतप्रधान पीक विमा योजनेनं शेतक-यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत.

Read more