वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागांन पुढील तीन ते चार तास सावधगिरीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने ठाणे मुंबई आणि रायटर पालघर या जिल्ह्यांसाठी हा इशारा दिला आहे सव्वा पांच वाजता हा इशारा देण्यात आला असून आणि मुंबई रायगड आणि पालघर जिल्ह्याच्या काही भागात 40 ते 45 किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे

सध्याच्या तीव्र उष्म्याच्या काळात काळजी घेण्याचं महापालिकेचं आवाहन

ठाणे शहरात सध्या उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. उष्णतेची ही लाट आणखी काही दिवस राहील, असा हवामान खात्याचा इशारा आहे.

Read more

वाढत्या उष्णतेच्या त्रासामुळे काळजी घेण्याचं जिल्हा परिषदेचं आवाहन

उष्णतेच्या वाढत्या त्रासामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद ठाणे आरोग्य विभागामार्फत जनतेला काळजी घेण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिका-यांनी काही सूचना केल्या आहेत.

Read more

ठाणेकर थंडीने गारठले

गेले काही दिवस थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून आजही ठाणेकर हवेतील गारठ्याने गारठून गेल्याचं दिसत होतं.

Read more

ठाण्यामध्ये सलग दुस-या दिवशीही उष्णतेचा तडाखा – दुपारी तापमान ४५.६ अंशावर

ठाण्यामध्ये सलग दुस-या दिवशीही तापमानाचा पारा ४४ अंशाच्या पुढे गेला आहे.

Read more