ठाण्यात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी परिवहन सेवा मोफत

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून ठाण्यात राहणाऱ्या 75 वर्षापुढील ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

Read more

७५ वर्षावरील ठाणेकरांना आता परिवहन सेवेच्या बसमधून विनामूल्य प्रवास करण्याची सुविधा

राज्य परिवहन महामंडळापाठोपाठ आता ठाणे परिवहन सेवेच्या बसमधूनही ७५ वर्षावरील प्रवाशांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे.

Read more

कळवा पूर्वेतून विद्यार्थ्यांसाठी धावणार तेजस्विनी बस

कळवा पूर्वेत राहणार्‍या विद्यार्थ्यांना ठाणे-कळवा परिसरातील शाळांमध्ये जाणे सोयीचे व्हावे, या उद्देशाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन सदस्य शमीम खान यांच्या पुढाकाराने ठाणे परिवहन सेवेची ‘तेजस्विनी’ ही बसगाडी सुरु केली आहे.

Read more

रेल्वेच्या मेगाब्लॉकच्या काळात परिवहन सेवेकडून जादा बसफेऱ्यांचे नियोजन

ठाणे स्थानक ते दिवा स्थानक दरम्यान शनिवार ५ फेब्रुवारी ते सोमवार ७ फेब्रुवारी पर्यंत रेल्वे प्रशासनाकडून विशेष मेगाब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी महापालिकेच्या परिवहन सेवेकडून ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन आणि चेंदणी कोळीवाडा ते दिवा या मार्गावर जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्या वतीने करण्यात आले आहे.

Read more

रेल्वेचा मेगाब्लॉक असल्याने परिवहन सेवेकडून जादा बसफेऱ्यांचे नियोजन

ठाणे ते दिवा स्थानक दरम्यान ८ ते १० जानेवारी पर्यंत रेल्वे प्रशासनाकडून विशेष मेगाब्लॉक घेण्यात आल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी महापालिकेच्या परिवहन सेवेकडून ठाणे ते मुंब्रा रेल्वे स्टेशन आणि चेंदणी कोळीवाडा ते दिवा या मार्गावर जादा बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन परिवहन सेवेच्या वतीने करण्यात आले आहे.

Read more

मुंब्रा ते थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावर प्रायोगिक तत्वावर वातानुकुलीत व्हॉल्व्हो बससेवा

मुंब्रा शहराचा झपाट्याने विकास होत असून अनेक विकासकामे पूर्णत्वास येत आहेत. मुंब्र्यामधील काही प्रवाशांना रेल्वे प्रवास करणे शक्य होत नसल्यामुळे मुंब्रा ते मुंबई अशी बस सेवा सुरु करावी अशी मागणी वारंवार मुंब्र्यामधील रहिवाशांकडून खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे होत होती. त्यानंतर शिंदे यांच्या प्रयत्नातून मुंब्रा ते भिवंडी तसेच मुंब्रा ते घोडबंदर या मार्गावर सुमारे दोन महिन्यांपूर्वी महापालिकेची बस सेवा सुरू झाली आहे.

Read more

दिवा रेल्वे स्टेशन पूर्व ते वाशी रेल्वे स्टेशन अशी बससेवा सुरू

ठाणे परिवहन सेवेने मुंब्रा, दिवा, रेतीबंदर, कल्याणफाटा या परिसरातील चाकरमानी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सोईसाठी दिवा रेल्वे स्टेशन ते वाशी रेल्वे स्टेशन अशी बससेवा सुरू केली आहे.

Read more

मुंब्रा भिवंडी मार्गावर उद्यापासून परिवहन सेवेच्या बसेस सुरू

मुंब्रा भिवंडी मार्गावर उद्यापासून परिवहन सेवेच्या बसेस सुरू करण्यात येत आहेत.

Read more

ठामपाच्या परिवहन उपव्यवस्थापक पदावर शशिकांत धात्रक यांची नियुक्ती

ठामपाच्या परिवहन सेवेत गेली अनेक वर्षे उपव्यवस्थापक या पदावर कार्यरत असलेल्या दिलीप कानडे यांना अखेर पदावरुन दूर केले असून त्यांच्या जागी शशिकांत धात्रक यांची नियुक्ती कण्यात आली आहे.

Read more

परिवहन उपव्यवस्थापक दिलीप कानडे यांना निलंबित करण्याची राष्ट्रवादीची मागणी

परिवहन सेवेवर प्रचंड खर्च करुनही गेल्या दहा वर्षात ही सेवा तोट्यातच चालली आहे. परिवहन उपव्यवस्थापक दिलीप कानडे हे केवळ खुर्ची उबवण्याचे काम करीत आहेत. सदस्यांनी दिलेल्या पत्राला कानडे हे केराची टोपली दाखवित आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबीत करावे; अन्यथा शानू पठाण यांच्या सहकार्याने परिवहन मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा परिवहन सदस्य शमीम खान यांनी दिला.

Read more