ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. अभिजित फडणीस यांच्या मत देण्याची ६१ कारणे या पुस्तकाचं प्रकाशन

ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. अभिजित फडणीस यांनी लिहिलेल्या मत देण्याची ६१ कारणे या पुस्तकाचं प्रकाशन उद्योजिका आशाताई कुलकर्णी यांच्या हस्ते झालं.

Read more

परराष्ट्रीय धोरणातील आमूलाग्र बदल भारतासाठी अनुकूल – स्वाती कुलकर्णी- तोरसेकर

देशाच्या परराष्ट्रीय धोरणात गेल्या ५ वर्षात झालेला आमुलाग्र बदल देशासाठी अनुकुल ठरत असून परराष्ट्र धोरण राबवताना निर्णयाला न घाबरणं आणि निर्णय घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करणं तसंच तडजोड न करता लवचिकता स्वीकारणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या ५ वर्षातील परराष्ट्र धोरणाचं सूत्रं असल्याचं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासक स्वाती कुलकर्णी-तोरसेकर यांनी केलं.

Read more

हिंदू विचारांची महती, उदारता सर्वत्र पसरवण्याची, अभिमानानं मांडण्याची सुवर्णसंधी दि मिथ ऑफ हिंदू टेरर या पुस्तकानं दिली – अशोक मोडक

हिंदू विचारांची महती, उदारता सर्वत्र पसरवण्याची, अभिमानानं मांडण्याची सुवर्णसंधी आर. व्ही. एस. मणी यांच्या दि मिथ ऑफ हिंदू टेरर या पुस्तकानं दिली आहे असं प्रतिपादन प्राध्यापक अशोक मोडक यांनी केलं.

Read more