अंगारकीनिमित्त आज गणेश दर्शनासाठी रांगा

आज अंगारकी संकष्टी चतुर्थी. गणेश भक्तांनी आज अंगारकीनिमित्त गणेश दर्शनासाठी रांगा लावल्याचं चित्र गणेश मंदिरांमधून दिसत होतं.

Read more

तिर्थक्षेत्र पोहरादेवीच्या विकासासाठी 393 कोटी रुपये मंजूर

बंजारा समाजाचे तिर्थक्षेत्र पोहरादेवी आणि उमरी खुर्द येथील रस्ते,भाविक भक्तांकरीता निवास, मंदिर बांधकामांकरीता, 393 कोटी रुपयांचा विकासकामाला मंजुरी देण्यात आली आहे.

Read more

गजानन महाराजांना सँटाक्लॉजची टोपी घातल्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून निषेध

गजानन महाराजांना काल नाताळ निमित्त सँटाक्लॉजची टोपी घातल्यामुळे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला

Read more

पारंपारिक वेशभूषा, लोकसंगीतांमध्ये रंगला कोळी महोत्सव

पारंपारिक वेशभूषा, पायांना आपसूक ठेका धरायला लावणारे लोकसंगीत आणि कोळी पद्धतीने बनवलेल्या जेवणाची साथ यामुळे चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच आयोजित कोळी महोत्सव मोठया उत्साहात पार पडला.

Read more

शनिवारी ठाण्यात रंगणार कोळी महोत्सव

चेंदणी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंच आयोजित कोळी महोत्सव यंदा शनिवार, २४ डिसेंबर रोजी रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा आणि लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

महाराष्ट्रातील वाढत्या धर्मांतर आणि लव्ह जिहाद विषयीच्या घटना पाहता तातडीने राज्यात धर्मांतरबंदी कायदा आणि लव्ह जिहादविरोधी कायदा लागू करा या मागण्यांसाठी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.

Read more

सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंतीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार

सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंतीच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात एकूण 28 ठिकाणी विविध दत्त मंदिरांजवळ ग्रंथप्रदर्शने लावून अध्यात्मप्रसार करण्यात आला.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने लाखो आंबेडकरी अनुयायींना भोजनाची व्यवस्था

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातुन आलेल्या अनुयायींची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सौजन्याने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी कोर्टनाका येथे आंबेडकर अनुयायांची गर्दी

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ६६वा महापरिनिर्वाण दिन आंबेडकर अनुयायांनी धीरगंभीर वातावरणात साजरा केला.

Read more

जानेवारीत होणार बंजारा समाजाचे महाकुंभ – ठाण्यात आज पोस्टर प्रकाशन

जानेवारीमध्ये होणा-या अखिल भारतीय हिंदू बंजारा-लबाना नायकडा महाकुंभामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर पवार यांनी केले.

Read more