हिंदू विचारांची महती, उदारता सर्वत्र पसरवण्याची, अभिमानानं मांडण्याची सुवर्णसंधी दि मिथ ऑफ हिंदू टेरर या पुस्तकानं दिली – अशोक मोडक

हिंदू विचारांची महती, उदारता सर्वत्र पसरवण्याची, अभिमानानं मांडण्याची सुवर्णसंधी आर. व्ही. एस. मणी यांच्या दि मिथ ऑफ हिंदू टेरर या पुस्तकानं दिली आहे असं प्रतिपादन प्राध्यापक अशोक मोडक यांनी केलं.

Read more

लव्ह जिहादचं उदात्तीकरण करणा-या केदारनाथ या चित्रपटावर बंदी घालण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी

लव्ह जिहादचं उदात्तीकरण करणा-या केदारनाथ या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे.

Read more

ओबीसी संघर्ष समन्वय समितीचं सरकारच्या निर्णयाविरोधात उद्या आझाद मैदानात आक्रोश आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण देणं म्हणजे ओबीसींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी आहे. तसंच ओबीसींची फसवणूक आहे. सरकारच्या या निर्णयाविरूध्द असंतोष प्रकट करण्यासाठी उद्या आझाद मैदान येथे आक्रोश आंदोलन करणार असल्याचा इशारा ओबीसी संघर्ष समन्वय समितीनं दिला आहे.

Read more

सज्जनांनीही साधना करून आदर्श राज व्यवस्था निर्माण करण्यासाठी संघटित व्हावं – रविंद्र प्रभुदेसाई

हिंदू धर्म महान आहे. धर्मानं दिलेली तत्वं आचरणात आणली तर व्यावहारिक आणि परमार्थिक उन्नती होते. हिंदू धर्म कधीही आतंकवाद निर्माण करत नाही. सध्याच्या काळात दुर्जन संघटित असून सज्जनांनीही साधना करून आदर्श राज व्यवस्था निर्माण करण्यासाठी संघटित व्हावं असं आवाहन पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाई यांनी केलं.

Read more

जल प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांवर उपाययोजना करण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी

गणेशोत्सवामध्ये धर्मविरोधी आणि अशास्त्रीय संकल्पना राबवण्याऐवजी जल प्रदूषणाला कारणीभूत असलेल्या घटकांवर उपाययोजना करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीतर्फे करण्यात आली आहे.

Read more