मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील गुरूद्वारामध्ये जाऊन घेतलं दर्शन

शीख धर्माचे संस्थापक गुरूनानकजी यांची ५५३वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Read more

शिवसेना ठाणे जिल्ह्याच्यावतीने श्री गणेश दर्शन स्पर्धाचे 2022 आयोजन

शिवसेना ठाणे जिल्ह्याच्यावतीने श्री गणेश दर्शन स्पर्धा 2022 आयोजित केली असल्याचे शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी नमूद केले.

Read more

ठाण्यात प्रथमच उत्साहात निघाली खाडीमार्गे कोळी बांधवांची होडी रँली

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ठाणे महापालिका आणि विविध संस्थांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या ‘उत्सव ७५ ठाणे’ महोत्सवात कोळी बांधवांनी आपला सहभाग नोंदवला.

Read more

आषाढीनिमित्त विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात विठूरायाचं दर्शन घेण्यासाठी आज भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे.

Read more

श्री ठाणा वर्धमान स्थानकवासी जैनसंघाच्या निवडणूकीत डॉ. हितेश छाडवा आणि हिरेन शहा विजयी

श्री ठाणा वर्धमान स्थानकवासी जैनसंघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत डॉ. हितेश छाडवा आणि हिरेन शहा हे प्रचंड मतांनी निवडून आले.

Read more

अंगारकीनिमित्त गणेश मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा

आज अंगारकी संकष्टी चतुर्थी. आज कोरोनाविषयक कोणतेही निर्बंध नसल्यामुळे गणेश भक्तांनी अंगारकीनिमित्त गणेश दर्शनासाठी रांगा लावल्याचं चित्र गणेश मंदिरांमधून दिसत होतं.

Read more

महावीर स्वामींच्या जयंतीनिमित्त जैन महासंघाची ठाण्यात महायात्रा

भगवान श्री महावीर स्वामींच्या २६२१ व्या जयंतीनिमित्त जैन महासंघातर्फे शहरात प्रथमच सगळ्या जैन संघांची महायात्रा आयोजित करण्यात आली होती.

Read more

कोणतेही निर्बंध नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्साहात साजरी – आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३१ वी जयंती आज त्यांना अभिवादन करून साजरी करण्यात आली.

Read more

शेगांवच्या गजानन महाराजांचा १४४वा प्रगटदिन सर्वत्र साजरा

शेगांवच्या गजानन महाराजांचा १४४वा प्रगटदिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला.

Read more