लाचलूचपप्रतिबंधक विभागात काम करणाऱ्या एका पोलिसाच्या विधवा पत्नीला ६४ लाखाहून अधिक रक्कमेची नुकसान भरपाई

लाचलूचपप्रतिबंधक विभागात काम करणाऱ्या एका पोलिसाच्या विधवा पत्नीला ६४ लाखाहून अधिक रक्कमेची नुकसान भरपाई मिळाली आहे.

Read more

डॉक्टर आणि पोलिसांनी समनवयानी काम करणं गरजेच- सह पोलिस आयुक्त

पोलिस आणि डॉक्टर या दोन्ही क्षेत्रांमध्ये ताण तणाव आणि कामाच्या वेळा अनिश्चीत असतात. तरी देखिल डॉक्टर आणि पोलिस स्विकारलेल्या कामास अव्याहतपणे न्याय देत असतात.

Read more

विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार यांनी घेतले श्री नित्यानंद स्वामींचे दर्शन घेतले

श्री नित्यानंद महाराज यांच्या समाधी मंदिरात कोकण, परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक प्रविण पवार यांनी श्री नित्यानंद स्वामींचे दर्शन घेतले.

Read more

ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वर्षभराच्या कारवाईत दोन कोटी बहात्तर लाखांचे अमली पदार्थ हस्तगत तर 688 जणांविरुद्ध कारवाई

ठाणे शहर पोलीसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सन 2022 मध्ये विविध ठिकाणी कारवाई करून सुमारे 2 कोटी 72 लाख रु. किमतीचे अंमली पदार्थ पकडले आहेत. या मोहिमेत एकूण 688 जणांविरुद्ध कारवाई केली असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी दिली.

Read more

शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी दीपक जाधव यांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मान

शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी दीपक जाधव यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आल आहे.

Read more

हरवलेल्या दोन अल्पवयीन मुलींना अवघ्या दीड तासात त्यांच्या पालकांच्या ताब्यात परत देण्यात भिवंडी शांतीनगर पोलीसांना यश

हरवलेल्या दोन अल्पवयीन मुलींना अवघ्या दीड तासात त्यांच्या पालकांच्या ताब्यात परत देण्यात भिवंडी शांतीनगर पोलीसांना यश आलं आहे.

Read more

वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात विद्यार्थ्यांच्या उपस्थित ‘रेझींग डे’ साजरा

देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन जानेवारी १९६१ रोजी महाराष्ट्र पोलिस विभागास ध्वज सुपूर्त केला होता. केंद्र सरकारने हा दिवस महाराष्ट्र पोलीस दलाचा रेझिंग डे (ध्वज प्रदान दिन) म्हणून घोषित केला.

Read more

मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात ३९ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल अभिहस्तांतरीत

ठाणे परिमंडळ १ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमात ३९ लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल अभिहस्तांतरीत करण्यात आला.

Read more

रेझिंग डे निमित्त ठाणे नगर पोलिसांनी दिले विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे

महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन अर्थात रेझिंग डे च्या निमित्ताने ठाणे नगर पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थ्यांना शस्त्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले.

Read more

ठाणे पोलीसांच्या ऑल आऊट कोंबिंग मोहिमेत १६६ आरोपींना अटक

गुन्हेगारी कृत्याला आळा बसण्याकरिता ठाणे पोलीसांतर्फे काल ऑल आऊट कोंबिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दंडात्मक कारवाई करून ११ लाखाहून अधिक रक्कमेचा दंड वसूल करण्यात आला तर १६६ आरोपींना अटक करण्यात आली.

Read more