हरवलेल्या दोन अल्पवयीन मुलींना अवघ्या दीड तासात त्यांच्या पालकांच्या ताब्यात परत देण्यात भिवंडी शांतीनगर पोलीसांना यश

हरवलेल्या दोन अल्पवयीन मुलींना अवघ्या दीड तासात त्यांच्या पालकांच्या ताब्यात परत देण्यात भिवंडी शांतीनगर पोलीसांना यश आलं आहे.

Read more

पोलीस उपनिरिक्षक शिवराज मोटे यांनी प्रसंगावधान दाखवत महिलेचा वाचवला जीव

वैफल्यग्रस्त महिलेने पाण्यात उडी मारल्यानंतर प्रसंगावधान दाखवत पोलीस उपनिरिक्षक शिवराज मोटे यांनी तिचा जीव वाचवला.

Read more

हरवलेल्या ३ वर्षाच्या मुलीचा अवघ्या पाऊण तासात शोध

हरवलेल्या ३ वर्षाच्या मुलीचा भिवंडी पोलीसांनी अवघ्या पाऊण तासात शोध घेऊन तिला तिच्या पालकांकडे सुपुर्द केले.

Read more

सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडानं ठेचून हत्या करणा-या आरोपीला अवघ्या १० तासात जेरबंद करण्यात पोलीसांना यश

सात वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाचे ठेचून हत्या करणा-या आरोपीस भिवंडी पोलीसांनी अवघ्या १०
तासात जेरबंद करण्यात यश मिळवलं आहे.

Read more