शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी दीपक जाधव यांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मान

शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी दीपक जाधव यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आल आहे.यंदाच्या प्रजासत्ताक दिनी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक देऊन गौरवण्यात आलं. दीपक जाधव हे सातारा जिल्ह्यातील असून 1985 मध्ये पोलिस दलात दाखल झाले आहेत. त्यांच्या सेवाकाळात त्यांना 550 हून अधिक उत्कृष्ट सेवा पत्र,प्रशंसनीय पत्र, आणि रोग प्रादेशिक देऊन गौरवण्यात आल आहे. दीपक जाधव यांना 2006 मध्ये पोलीस दलातील गुणवत्ता पूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पथकाने गौरवण्यात आल आहे. पोलीस महासंचालकांच सन्मान चिन्ह, देशप्रेमी मित्र पुरस्कार,कर्मवीर पुरस्कार, मानवी हक्क राष्ट्रीय पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार,करोना योद्धा सन्मानपत्र असे पुरस्कार मिळाले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading