बिबळ्याला पकडण्यासाठी चाललेल्या प्रयत्नाची दृश्य टिपणा-या छायाचित्रकारांना पोलीस आणि वन विभागाकडून धक्काबुक्की

भरवस्तीत शिरलेल्या बिबळ्याला पकडण्यासाठी चाललेल्या प्रयत्नाची दृश्य टिपणा-या छायाचित्रकारांना काल पोलीस आणि वन विभागाकडून धक्काबुक्की होण्याचा प्रकार घडला.

Read more