ठाणे, मुंबई, नवी मुंबई, तसेच रायगड जिल्ह्यातील विद्युत पुरवठा खंडीत

ठाणे, मुंबई, नवी मुंबई, तसेच रायगड या जिल्ह्यातील विद्युत पुरवठा पॉवर ग्रीड फेल्युअर झाल्याने खंडीत झाला असून येत्या दोन तासात विद्युत पुरवठा पूर्ववत होईल असे कार्यकारी अभियंता हरळकर यांनी सांगितले. तसेच सद्यस्थितीत पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक ही ठप्प झाली आहे.

कोणत्याही ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित न करता, वीज बिलाची थकबाकी वसुली करण्याचे उद्धिष्ट ठेवावे – गोविंद बोडके

महावितरण कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी भांडूप परिमंडल कार्यालयात भेट देऊन भांडूप परिमंडल अंतर्गत ठाणे, वाशी आणि पेण या तिन्ही मंडल कार्यालयातील वसुली तसेच इतर महत्वाच्या कामाचा आढावा घेतला.

Read more

वाढीव वीज बिलाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठोकलं महावितरणच्या कार्यालयाला टाळं

वाढीव वीज बिलाच्या विरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं.

Read more

कंपनी आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ठाणे पूर्वतील सोसायटीच्या रहिवाशांचं वीज बिलांबाबत शंका निरसन

राज्य विद्युत महामंडळाच्या कंपनी आपल्या दारी या उपक्रमांतर्गत ठाणे पूर्वतील एका सोसायटीच्या रहिवाशांचं वीज बिलांबाबत शंका निरसन आणि मार्गदर्शन करण्यात आलं.

Read more

महावितरण भांडूप परिमंडल अंतर्गत वीजबिलाबाबत माहिती देण्यासाठी ग्राहकांसाठी वेबिनार

  जून महिन्यातील वीजबिलाबाबत ग्राहकांचे संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या भांडुप परिमंडळ अंतर्गत वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य विद्युत नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार ग्राहकांना वीज बिलाबाबत सर्व माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी विविध कार्यालयात तक्रार निवारण कक्ष किंवा ग्राहकांसाठी मदत कक्ष स्थापित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ग्राहक मेळावे तथा वेबिनारद्वारे संवाद … Read more

महावितरणची वीज बील तपासणीसाठी लिंक

१ एप्रिल पासून नवीन वीज दर लागू झाले असून आपले बील नीट तपासून पहा आणि मगच महावितरणकडे तक्रार करा असं आवाहन महावितरणनं केलं आहे.

Read more

वाढीव वीज बिलांविरोधात रहिवाशांचं आंदोलन

हिरानंदानी इस्टेट, ब्रह्रांड, पातलीपाडा, डोंगरीपाडा आणि कोलशेत परिसरातील ग्राहकांना आकारण्यात आलेल्या अन्यायकारक आणि जादा वीज बिलांविरोधात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली आज काही रहिवाशांनी कार्यालयावर धडक दिली.

Read more

वीज ग्राहकांकडून फिक्स चार्जेस, पॉवर पेनल्टी आणि वीज बीलाची तारीख पुढे ढकलण्याची टीसाची मागणी

वीज ग्राहकांकडून फिक्स चार्जेस, पॉवर पेनल्टी आणि वीज बीलाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी टीसा म्हणजे ठाणे लघुउद्योजक संघटनेनं उर्जामंत्र्यांकडे केली आहे.

Read more

विद्युत नियामक आयोगानं नेट मिटरिंग पध्दत कायम ठेवण्याचा निर्वाळा दिल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा

राज्यातील वीज ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देताना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं घराच्या छतावर सौर उर्जा निर्मिती करणा-या ग्राहकांसाठी नेट मिटरिंग पध्दत कायम ठेवण्याचा निर्वाळा दिल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Read more

महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव

महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजित भोसले यांचा राष्ट्रीय पातळीवर तेलंगणाचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री व्ही श्रीनिवास गौड यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Read more