मालमत्ता कर न भरल्यामुळे मुंब्र्यातील महावितरणच्या कार्यालयाला महापालिकेकडून सील

बील न भरल्यास इतरांची वीज कापणा-या महावितरणच्या कार्यालयाला ठाणे महापालिकेनं सील ठोकलं आहे.

Read more

कळवा, मुंब्रा, दिव्यातील वीज खाजगीकरणास आमदार जितेंद्र आव्हाडांचा विरोध

कळवा, मुंब्रा, दिवा आणि आजूबाजूच्या परिसरातील वीजेच्या खाजगीकरणाला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध दर्शवला असून कळवा, मुंब्रा, दिवा पंचक्रोशीमध्ये खाजगी वीज कंपन्यांना पाऊलही ठेवू देणार नाही असा इशारा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

Read more

धनादेशाचा अनादर झाल्यास होणा-या दंडात महावितरणनं केली वाढ

महावितरणनं धनादेशाचा अनादर झाल्यास होणा-या दंडात वाढ केली आहे.

Read more

महावितरण कागद विरहित कारभाराला प्रोत्साहन देण्याकरिता प्रति बीलावर १० रूपये सवलत देणार

महावितरण कागद विरहित कारभाराला प्रोत्साहन देण्याकरिता प्रति बीलावर १० रूपये सवलत देणार आहे.

Read more