ठाणे – मुलुंडच्या काही भागाचा गॅस पुरवठा बंद

ठाणे आणि मुलांच्या काही भागाचा गॅस पुरवठा बंद झाला आहे. महानगर गॅस पाईपलाईन ला धक्का बसल्यामुळे हा गॅस पुरवठा ठप्प झाला आहे काही खोदकाम सुरू असताना महानगर पाईप लाईनला हा धक्का सकाळी आठच्या सुमारास बसल्यामुळे गॅस पुरवठा ठप्प झाला आहे यामुळे मुलुंड पूर्व आणि ठाणे पूर्व आणि ठाण्याच्या काही भागाचा गॅस पुरवठा बंद झाला आहे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलं असून दुपारी चार वाजेपर्यंत हा गॅस पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading