कॅसल मिल चौकात महानगर गॅसची वाहिनी तुटली

ठाण्यामध्ये रविवारी महानगर गॅसची वाहिनी तुटल्याचं प्रकरण ताजं असतानाच काल पुन्हा कॅसल मिल चौकात महानगर गॅसची वाहिनी तुटली होती. कॅसल मिल चौकातील विसावा हॉटेलजवळ बांधकाम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅसच्या वाहिनीतून गळती सुरू झाली. याची माहिती त्वरीत महानगर गॅसचे अधिकारी, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळवण्यात आल्यानंतर परिस्थिती त्यांनी नियंत्रणात आणली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading