घरगुती पाईप गॅस दरवाढ रद्द करावी – ठाण्यात मागणी

महानगर गॅस ने घरगुती पाईप गॅसच्या दरात वाढ केल्याने नागरिकांनी ठाण्यातील लुईसवाडी येथील महानगर गॅस कार्यालयात धडक देऊन दरवाढ रद्द करावी अशी मागणी केली आहे. महानगर गॅसने घरगुती पाईप गॅसमध्ये वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिकांना दुप्पट बिले येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महानगर गॅसने केलेली दरवाढ सामान्य नागरिकांना परवडणारी नाही त्यामुळे ही दरवाढ रद्द करावी असे या नागरिकांनचं म्हणण होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading