मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते खिडकाळेश्वर मंदिराच्या परिसराच्या सुशोभिकरणाचे भूमिपूजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण जवळील प्राचीन अशा खिडकाळेश्वर मंदिराच्या परिसराचे सुशोभिकरणाचे भूमिपूजन संपन्न झाले. एकूण 10 कोटी रुपयांचा निधी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असून या प्रकल्पात मंदिर परिसरातील सुशोभीकरण करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading