गॅसबाबत चुकीचं हमीपत्र आढळल्यास शिधापत्रिका धारकावर कारवाई करण्याचा इशारा

गॅसबाबत चुकीची हमीपत्रं आढळल्यास शिधापत्रिका धारकांवर कारवाईचा इशारा शिधावाटप अधिका-यांनी दिला आहे. एका पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला. जिल्ह्यामध्ये ५९० रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून ८८ टक्के अन्नधान्याचे वाटप ई-पॉस मशिनच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळं यंत्रणेत पारदर्शीपणा येण्याबरोबरच अनावश्यक लाभार्थींची संख्या कमी झाल्यानं धान्याची बचत झाली आहे. जिल्ह्यात केरोसीन पात्र शिधापत्रिका धारक १ लाख ३८ … Read more