शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत

शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे.

Read more

धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर राज्यासाठी देखील महत्त्वाचे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आज माझ्या गुरुचे नाव या हॉस्पिटलला दिले आहे, हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा क्षण आहे. धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल हे केवळ ठाणे जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी देखील महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  केले.

Read more

धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुल यांचे भूमिपूजन

अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्या जोडीने आता शिक्षण आणि आरोग्य या मुलभूत गरजा झाल्या आहेत. त्यातील आरोग्य सेवा देणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालयाची उभारणी हे लोककल्याणाचे कार्य आहे.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच केली ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी केली.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट

राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली. आज मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी प्रधानमंत्री श्री मोदी यांची त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग स्थित शासकीय निवासस्थानी सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. श्री शिंदे यांनी त्यांचे … Read more

इर्शालवाडी येथे दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्विकारल

इर्शालवाडी येथे दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्विकारल.आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी देखील २०२० साली महाड येथील तारीक गार्डन या दुर्घटनाग्रस्त इमारतीत बचावलेल्या दोन लहान बालकांचे संपूर्णता पालकत्व स्वीकारले होते. तसेच २०२१ साली पालघर येथे रोजग अभावी आत्महत्या केलेल्या कामगार दाम्पत्यांच्या २ मुलांचे पालकत्वही शिंदे यांनी स्वीकारले असल्याची … Read more

महापालिका हद्दीतील एम एम आर डी ए ची रेंटल हाऊसिंगची घर महापालिकांना विनामूल्य मिळणार- मुख्यमंत्र्यांचा निर्णय

पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार श्री. प्रताप सरनाईक यांनी ठाणे व मिरा-भाइर्दर मधील विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना केलेल्या विनंतीवरून मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदरहू बैठकीमध्ये एम.एम.आर.डी.ए.च्या ताब्यात असलेली रेंटल हौसिंगची सुमारे ३० हजार घरे बंद अवस्थेत आहे. त्या घरांचा फायदा त्या त्या महानगरपालिका क्षेत्रातील विकास कामे करीत असताना विस्थापित होणार्या … Read more

सर्वसामान्यांच्या दु:खात धावून जाणारा कार्यकर्र्ता – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आजची सकाळ उजडली ती एक दुदैवी घटना घेऊनच, दि. 19 जुलैची रात्र इरशाळवाडीवरील ठाकूर जमातीतील आदिवासीसाठी काळ रात्र ठरली. मध्यरात्री लोक साखर झोपेत असतांनी निसर्गाने जणू घालाच घातला. खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळून अनेक कुटूंबे ढिगाऱ्याखाली गाढले गेले. हे वृत्तच भयंकर होते.हे वृत्त कळताच सहदर्यी असलेले मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे पहाटे सहा वाजता … Read more

मुख्यमंत्री जेव्हा आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देतातरुग्णालादिलासा

भर वाहतुकीत बिघाड झालेली रुग्णवाहिका, त्यातील रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची घालमेल ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन त्यांना रुग्णालयाकडे मार्गस्थ केले. भरधाव वाहणाऱ्या वाहतुकीत खुद्द मुख्यमंत्रीच आपल्या मदतीला धावून आलेले पाहून रुग्णांचे नातेवाईक देखील गहिवरून गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज दिवसही नेहमीप्रमाणे व्यस्ततेचा होता. गडचिरोलीचा दौरा आटोपून ते मुंबईत परतल्यानंतर ते … Read more

चित्रपट अभिनेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

ANC : शिवसेनेचा चित्रपट सेनेच्या माध्यमातून आज मराठी सिनेसृष्टीतील कलावंतांनी आज ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी अभिनेते हार्दिक जोशी, अदिती सारंगधर, माधव देवचक्के, शर्मिष्ठा राऊत यांनी चित्रपट सेनेत प्रवेश केला आहे. या वेळी हार्दिक जोशी आणि अदिती सारंगधर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज चित्रपट सेनेतील कलाकारांचे स्वागत करत असतानाच कलाकार आणि बॅक स्टेज आर्टिस्ट … Read more