चित्रपट अभिनेत्यांचा शिवसेनेत प्रवेश

ANC : शिवसेनेचा चित्रपट सेनेच्या माध्यमातून आज मराठी सिनेसृष्टीतील कलावंतांनी आज ठाण्यातील आनंद आश्रम या ठिकाणी अभिनेते हार्दिक जोशी, अदिती सारंगधर, माधव देवचक्के, शर्मिष्ठा राऊत यांनी चित्रपट सेनेत प्रवेश केला आहे. या वेळी हार्दिक जोशी आणि अदिती सारंगधर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आज चित्रपट सेनेतील कलाकारांचे स्वागत करत असतानाच कलाकार आणि बॅक स्टेज आर्टिस्ट यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडविले जातील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading