पोलीस मुख्यालयामधील बाप्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरती

ठाण्यातील पोलीस मुख्यालयामधील बाप्पाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरती केली.

Read more

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील श्री गणेशाच्या आरतीचा मान मंगळवारी इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या चिमुरड्यांना

मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरील श्री गणेशाच्या आरतीचा मान मंगळवारी इर्शाळवाडी दुर्घटनेत अनाथ झालेल्या चिमुरड्यांना मिळाला. इर्शाळवाडीतील आदिवासी बांधव काल थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले..त्यांच्याहस्ते गणेशाची आरती झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या हाताने बाल गोपाळांना मोदक भरवले आणि त्यांचा सहकुटुंब शाही पाहुणचार केला. चिमुरड्यांनी केलेल्या ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात वर्षावरील वातावरण भारावून गेले. मंगळवारी … Read more

इद ए मिलाद निमित्त शुक्रवारी सुट्टी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन आणि ईद ए मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवार(२८ ता)होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन करणे पोलीस प्रशासनास शक्य व्हावे म्हणून शुक्रवार २९ तारखेस शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केली होती.राज्यात … Read more

मुख्यमंत्र्यांच्या घरगुती गणपतीचे कृत्रीम तलावांत विर्सजन

ठाणे महापालिका क्षेत्रातील दीड दिवसाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन बुधवारी भक्तीमय वातावरणात संपन्न झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले होते. यासाठी त्यांनी स्वत: कृतीशिल पुढाकार घेतला. त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन मुख्यमंत्र्यांनी काल कृत्रिम तलावात केले. त्यांच्या या पर्यावरणपूरक कृतीचे ठाणेकरांनीही मोठ्या प्रमाणात अनुकरण केले.महापालिका … Read more

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर माफी

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

Read more

घरोघरी अधिकारी या अभियानांतर्गत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मतदार यादीची पडताळणी

ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांची 100 टक्के मतदारयादीत नाव नोंदणी व्हावी, यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून सुरु असलेल्या मतदार नोंदणी, मतदार पडताळणी मोहिमेमध्ये गृहभेटींतर्गत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये “मतदार नोंदणी विशेष अभियान” व “घरोघरी अधिकारी” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व इतर कर्मचारी जिल्ह्यातील विविध सोसायट्यांना भेटी देत आहेत. या … Read more

हे शासन कलाकारांचे सन्मान करणारे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हे शासन कलाकारांना संधी देणारे अन् त्यांचा सन्मान करणारे–मुख्यमंत्री एकनाथ शिंदएखाद्या कलाकाराकडे कितीही प्रतिभा असली तरी त्याला संधी मिळणे महत्त्वाचे असते. हे शासन कलाकारांना संधी देणारे आणि त्यांचा सन्मान करणारे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ठाणे महानगरपालिका व ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन व … Read more

कळवा रुग्णालयातील दुर्घटनेचा वस्तुनिष्ठ अहवाल 25 ऑगस्ट पर्यंत देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी– कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सर्वांनी जबाबदारी घेण्याचेही आवाहन कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये घडलेल्या दुःखद प्रकरणाबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयास भेट दिली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शासनाच्या वतीने 9 सदस्यीय समिती गठीत करण्यात आली असून 25 ऑगस्ट 2023 पर्यंत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.अहवाल … Read more

कळवा रुग्णालयातील मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी असून चौकशी नेमणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे येथे झालेली घटना दुर्दैवी असून याबाबत सकाळीच माहिती घेतलेली आहे. व आरोग्य यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. सदरची घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली असून सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. त्यातून जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सातारा जिल्ह्यातील दरे … Read more

अवयव दाना बाबत जनजागृती करण्यासाठी राज्यातील पहिले अवयव दान जनजागृती उद्यान ठाण्यात

देशभरात ‘राष्ट्रीय अवयवदान दिवसʼ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यानʼ ठाण्यात तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read more