सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात योजनांचा वितरण कार्यक्रम

सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात योजनांचा वितरण कार्यक्रम झाले तर लोकांना अपेक्षित असलेले सरकार आपण देऊ शकतो.

Read more

उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी हवा तेवढा निधी देणार – मुख्यमंत्री

उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. महापालिका आणि शासन मिळून उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी हवा तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा साठावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात केला साजरा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचा साठावा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.

Read more

मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशी घर बनवावीत-मुख्यमंत्र्यांच बांधकाम व्यवसायीकांना आवाहन

प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचा घर हवं असतं. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशी घर ही बनवावीत, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एमसीएचआय- क्रेडाई, ठाणे, ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन यांच्यावतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर आयोजित गृहबांधणी प्रकल्पांच्या ( प्रॉपर्टी) प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. कोवीड काळात … Read more

राज्यात सर्व सामान्यांना न्याय देणारे सरकार कार्यरत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याण जवळील श्री मलंगगडच्या यात्रेनिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रीमलंग गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, डॉ बालाजी किणीकर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी मलंगगडाच्या पायथ्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधला. श्री. शिंदे म्हणाले की, स्व. आनंद दिघे … Read more

पारसिक बोगद्यामुळे लोकांच्या प्रवासातील वेळेत बचत होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पांतर्गत पारसिक डोंगरामधील मुंब्रा ते ऐरोली बोगद्याच्या डाव्या बाजूच्या मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले असून नियंत्रित स्फोट पद्धतीचा वापर करून हा बोगदा दोन्ही बाजूने खुला करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला.

Read more

मूर्तिकारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे महाराष्ट्र मूर्तिकार संघटना आणि आशुतोष म्हस्के यांच्या वतीने आयोजित ‘गणांक’ या गणेशमूर्ती प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती स्थळी तसेच आनंद आश्रम येथे जाऊन दिघे यांना आदरांजली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृती स्थळी तसेच आनंद आश्रम येथे जाऊन दिघे यांना आदरांजली वाहिली.

Read more

लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्र्यांनी घेतला पंतप्रधानांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभाग.

लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून मुख्यमंत्र्यांनी घेतला पंतप्रधानांच्या ‘परिक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभाग…. दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिंदे हे ठाणे येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मधून सहभागी झाले.

Read more