मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त केलं आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन

गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील आनंद आश्रम येथे येऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार राहुल शेवाळे, … Read more

शहरातील रस्ते नालेसफाईच्या कामांची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

पावसाळ्यापूर्वीची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देशमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील नालेसफाई आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वीची नाले सफाई, रस्त्यांची कामे ही दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी दिले.कॉनवूड जंक्शन येथील चौक सुशोभीकरण व रस्त्याचे काम, पवार नगरमधील रस्त्यांची कामे, टिकुजिनी वाडी ते नीलकंठ रस्ता, घोडबंदर रोडवरील … Read more


भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर

भिवंडी येथे आज दुपारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. जखमींना शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच इतर बचाव पथकांनी हे बचाव कार्य व्यवस्थित पार … Read more

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा पोलिसांचा एककलमी कार्यक्रम – आनंद परांजपे

राजकीय आंदोलनाचे गुन्हे दाखल असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी नोटीस बजावण्यात येत आहे. मात्रं मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला; मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात आणि मुख्यमंत्र्यांच्या मंचावरच जन्मठेप झालेले गुंड दिसत असतात.

Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरी केली धुळवड आपल्या कुटुंबीयांच्या समवेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाणे येथील निवासस्थानी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला. नातू रुद्राश कडून रंग लावून घेत त्यांनी या सणाचा आनंद द्विगुणित केला. धुलीवंदनाचा निमित्ताने ठाणे येथील शुभ दीप या निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या कुटूंबियांच्या तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस बांधवासोबत रंगपंचमीचा सण साजरा केला. राज्यात महायुती सरकार अस्तित्वात … Read more

ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे महापालिकेने केलेल्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आज करण्यात आले. हा ठाणेकरांसाठी आनंदाचा दिवस आहे. ठाणे बदलत असल्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी वागळे इस्टेटमधील लोकार्पण सोहळ्यात काढले.

Read more

नवीन विस्तारीत रेल्वे स्थानकावरून श्रेयवाद

ठाणे मनोरुग्णालयाची जागा कुणालाही हस्तांतरित करू नये हा स्थगिती आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मागे घेतला आहे.

Read more

रस्ते सफाईच्या कामात सुधारणा करण्याची अखेरची संधी

ठाणे शहरातील रस्ते सफाईच्या कामांबद्दल कोणीही समाधानी नाही. या रस्ते सफाईच्या कामात सुधारणा करण्याची अखेरची संधी आहे. यात सुधारणा झाली नाही, तर नवीन निविदा प्रक्रियेतून बाहेर जावे लागेल. तसेच, रस्ते स्वच्छ झाले नाहीत, तर खड्डे पडल्यावर जसा दंड आकारणे प्रस्तावित आहे, तसाच दंड केला जाईल, असा इशारा ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सफाई ठेकेदारांना दिला.

Read more

शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी दूर करतानाच महामार्ग, जोड रस्ते, पुल यांच्या दुरूस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी – मुख्यमंत्री

ठाणे शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडी दूर करतानाच महामार्ग, जोड रस्ते, पुल यांच्या दुरूस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी.

Read more

कल्याण साठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

कल्याण हे ऐतिहासिक शहर असुन या शहरासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेमध्ये दोन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारावी, यासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करू. तसेच कल्याणकरांची मेट्रोची मागणी आहे. ही मागणी लक्षात घेऊन मेट्रो १२ चा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read more