ठाण्यातील बाल कलाकार अथर्व वगळ यानं तयार केली चला बनवू प्लास्टीकमुक्त ठाणे शॉर्ट फिल्म

ठाण्यातील बाल कलाकार अथर्व वगळ यानं ठाण्यातील वाढते प्लास्टीक प्रदूषण नियंत्रण रोखण्यासाठी चला बनवू प्लास्टीकमुक्त ठाणे अशी शॉर्ट फिल्म तयार केली आहे.

Read more

गुवाहाटी येथे झालेल्या ज्युनिअर अॅथलेटिक्स ऑल इंडिया फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्याच्या ईवा मनोजला सुवर्ण पदक

गुवाहाटी येथे झालेल्या ज्युनिअर अॅथलेटिक्स ऑल इंडिया फेडरेशन चॅम्पियनशिप स्पर्धेत ठाण्याची ईवा मनोज हिने १६ वर्षा खालील मुलीच्या गटात हेक्झॉथलॉन स्पर्धेत नवीन विक्रमासह सुवर्ण पदक पटकावले आहे.

Read more

निधी दावडाचे झंझावती नाबाद अर्धशतक

निधी दावडाच्या झंझावती नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सलग तिसरा सामना जिंकत स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने स्पोर्टिंग युनियन क्लबचा पाच विकेट्सनी पराभव करत अर्जुन मढवी स्मृतीचषक महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले.

Read more

42व्या ठाणे जिल्हा क्षेत्र अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव स्पर्धेतील ठाणे श्रीमान किताब मिळवला माव्हीस ग्रुप मधील सदस्य जयकिशन हरसोरा

42व्या ठाणे जिल्हा क्षेत्र अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव स्पर्धेतील ठाणे श्रीमान हा मानाचा किताब माव्हीस ग्रुप मधील सदस्य जयकिशन हरसोरा ( जॅकी ) दादा यांनी मिळविला.

Read more

जिल्ह्याच्या विकसित – अविकसित भागातील अंतर केंद्रीय योजनांच्या माध्यमातून कमी करावे – केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही सर्वांचीच आहे. खूप जाणिवपूर्वक काम करण्याची आवश्यकता आहे. ठाणे जिल्हा हा मुंबईलगतचा जिल्हा आहे. परंतु जेवढा भाग विकसित आहे तेवढाच भाग अविकसित असल्याने विकसित आणि अविकसित या दोघांमधील अंतर या योजनांच्या माध्यमातून कमी करता येईल असे प्रतिप्रादन केंद्रीय पंचायतराज राज्य मंत्री कपिल पाटील यांनी केले.

Read more

सांगितिक मैफलीने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोहाचा समारोप

तबला–मृदुंगावर थिरकणारी बोटे, बासरी-व्हायोलिनमधून निघणारे सूर, संतूर वादनाची साथ,कथ्थक नृत्याच्या ठेका आणि ‘सौभद्र’ संगीत नाटकाला मिळालेली रसिकांची उत्स्फूर्त दाद घेत कलावंतांनी संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोहाच्या मैफलीचे समारोपाचे पुष्प गुंफले.

Read more

जी-२० माध्यमातून जागतिक सहकार्यासाठी भारत सज्ज – आरोग्य राज्यमंत्री भारती पवार

जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समस्यांचा सामना करण्यासाठी जागतिक स्तरावर सहकार्याचे नवे पर्व निर्माण होईल आणि सहमतीतून समस्या सोडविण्याचा मार्ग भारत देशाला दाखवेल असा विश्वास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आज ठाण्यात एका पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Read more

संगीतभूषण पं राम मराठे महोत्सवात नृत्य गायन आणि सरोद वादनाने रसिक मंत्रमुग्ध

नृत्य, गायन, वादन आदी क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या कला सादरीकरणाने पं.राम मराठे संगीत महोत्सवाचे दुसरे पुष्प आज गडकरी रंगायतन येथे गुंफले.

Read more

ठाणे रेल्वे पोलीस कर्मचा-यांमार्फत ठाणे पूर्व रेल्वे स्थानकात मॉकड्रिल

ठाणे रेल्वे पोलीस कर्मचा-यांमार्फत आज सकाळी मॉकड्रिल आयोजित करण्यात आलं होतं.

Read more

बोरीवली रेल्वे स्थानकांच्या धर्तीवर मिरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकांचा विकास होणार – खासदार राजन विचारे

ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांनी पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा व मुख्य रेल्वे प्रबंधक नीरज वर्मा यांची चर्चगेट येथे भेट घेऊन आयोजित केलेल्या बैठकीत मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकाच्या समस्या मांडल्या. या बैठकीत सर्वप्रथम एम आर व्ही सी च्या MUTP ३A प्रकल्पा मार्फत पश्चिम रेल्वे मार्गावरील ८ रेल्वे स्थानकांचा विकास कामास मंजुरी मिळाली असून यामध्ये मिरा रोड व भाईंदर या दोन्ही रेल्वे स्थानकांचाही समावेश खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याने करण्यात आला आहे.

Read more