रंगवल्ली परिवाराने साकारले “रंग रामायण” रांगोळी प्रदर्शन

हरवलेले रामायण पुन्हा कलावंताच्या चिमटीतुन उमटले आहे. कला अधिक रामायण आणि आपली भारतीय संस्कृती याचे दर्शन यातुन घडेल.असे प्रतिपादन ठाण्याचे आतंरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार विजयराज बोधनकर यांनी केले.

Read more

कल्याणच्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त भगवा तलाव येथे श्रीरामाची आरती संपन्न

कल्याणच्या रौप्य महोत्सवी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त शेणाळे तलाव परिसरात आयोजित प्रभू श्रीरामांच्या महाआरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. इंडीयन मेडीकल असोसिएशन, कल्याण संस्कृती मंच आणि इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कल्याणात तीन ठिकाणी या महाआरती घेण्यात आल्या. पांचजन्य ढोल ताशा पथकाकडून लयबद्ध वादन त्यानंतर मारुतीस्तोत्र, श्रीरामरक्षा पठण करून मग श्रीगणेश आणि श्रीरामांची आरती संपन्न झाली. … Read more

कल्याणच्या काटई परिसरात असाच एक भव्य तुळशी विवाह सोहळा

दिवाळीनंतर ग्रामीण भागात पार पडणाऱ्या तुळशी विवाहाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कल्याणच्या काटई परिसरात असाच एक भव्य तुळशी विवाह सोहळा पार पडला.

Read more

‘वारली चित्रकलेतून निसर्ग संवर्धन

आदिवासी संस्कृती आणि त्यांचे निसर्गाशी असलेले अतुट नाते लक्षात घेऊन ‘बाईमाणूस’ आणि ‘असर’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट धरित्री’ हे अभियान सुरू करण्यात आले असून याच अभियानाच्या अंतर्गत ‘वारली चित्रकलेतून निसर्ग संवर्धन’ हा उपक्रम नुकताच डहाणू येथे पार पडला.

Read more

राज्य सांस्कृतिक धोरण अंतिम अहवाल लवकरच

राज्य सांस्कृतिक धोरणाच्या फेर आढाव्यासाठी नियुक्त केलेल्या, समित्यांचे कामकाज अंतिम टप्प्यात आलेले असून; त्याबाबतचा अंतिम अहवाल लवकरच शासनास सादर करण्यात येईल, असे राज्य सांस्कृतिक धोरण फेर आढावा समितीचे कार्याध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी स्पष्ट केले आहे.

Read more

गणेश चतुर्थी 19 सप्टेंबरला – दा कृ सोमण

गणेश चतुर्थी बाबत एक ज्योतिषी संभ्रम निर्माण करीत आहेत. पंचांगकर्ते सोमण, दाते, साळगावकर, राजंदेकर, लाटकर, रूईकर यांनी अनेक पंचांग -दिनदर्शिकेत मंगळवार 19 सप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थी दिली आहे तीच बरोबर आहे. संभ्रम निर्माण करणारे हे ज्योतिषी हे सूर्यसिद्धांत ग्रंथावरून गणित करतात ते गणित स्थूल असते. बाकी इतर आम्ही म्हणजे निर्णयसागर, दाते, कालनिर्णय, लाटकर, रूईकर, … Read more

डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या राख्यांचे प्रदर्शन

ठाणे शहरातील एक नामवंत आणि उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर ही शाळा. शाळेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी हस्तकलेच्या तासाला तयार केलेल्या राख्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी जवळ जवळ 2500 राख्या तयार करून प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. या राख्यांची विक्रीही विद्यार्थीच करत असतात. या उपक्रमातून जमवण्यात येणारा … Read more

प्रसाद चिकित्सा द्वारे वडघर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा

प्रसाद चिकित्सा द्वारे वडघर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधित संस्कृती वर्धनाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त चित्रपट दिग्दर्शक दत्तात्रय मायाळू उर्फ राजदत्त यथोचित सन्मान

भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त चित्रपट दिग्दर्शक दत्तात्रय मायाळू उर्फ राजदत्त यथोचित सन्मान करण्यात आला. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध जिल्ह्यातील नामनिर्देशित स्वातंत्र्यसैनिकांचा यथोचित सत्कार संबंधित स्वातंत्र्य सैनिकांच्या निवासस्थानी जावून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने आज ठाणे उपविभागीय अधिकारी श्रीमती उर्मिला पवार यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या वतीने ज्येष्ठ स्वातंत्र्य … Read more

आदिवासी दिनानिमित्त ठाण्यात मिरवणूक आणि बाइक रॅलीचे आयोजन

आदिवासी दिनानिमित्त ठाण्यात मिरवणूक आणि बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक आदिवासी दिनानिमित्त ०९ ऑगस्ट रोजी ठाण्यात आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेतर्फे भव्य शोभायात्रा आणि बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी आदिवासी श्रमिक संषर्ष संघटनेचे अध्यक्ष हंसराज खेवरा, आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले, श्रमीक संघटनेचे सुनिल भांगरे, श्रमीक संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव … Read more