लाखोंच्या बॅटऱ्यात होणाऱ्या तिघांना अटक

बॅटरीचे दुकान फोडून लाखोंची बॅटरी लंपास केली असून कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.कल्याण कोळशेवाडी येथील चक्की नाका परिसरात एका स्टार बॅटरीच्या दुकानांमध्ये चोरी झाल्याची घटना सहा तारखेला पहाटेला उघडकीस आली. याबाबत कल्याण कोळशेवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कल्याण दोन- तीन चे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे आणि कोळशेवाडी … Read more

ठाण्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण;मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

ठाण्यामध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण;मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read more

चारित्र्याचा संशय घेत त्याच्या 38 वर्षीय प्रेयसीवर धारदार शस्त्राने ह-त्या

कल्याण कोळशेवाडी परिसरातील रिक्षा चालकाने चारित्र्याचा संशय घेत त्याच्या 38 वर्षीय प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करत तिची ह-त्या केल्याची घटना घडली आहे.

Read more

कल्याणच्या दुर्गाडी चौकात ट्रक चालकाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन जणांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी 18 तासात वांद्रे येथून केली अटक

कल्याणच्या दुर्गाडी चौकात ट्रक चालकाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन जणांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी 18 तासात वांद्रे येथून अटक केली आहे हाझला खान आणि अनस शेख असे या आरोपीची नावे असून हत्येनंतर दोघेही फरार झाले होते. मात्र सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी या दोघांना शोधून काढले आहे.

Read more

बॉम्बशोधक पथकाने १६ जिलेटिनच्या कांड्या, १७ डेटोनेटर्स आणि दोन मोठ्या बॅटऱ्यांसह सर्व साहित्य घेतले ताब्यात

मुंब्रा रेतीबंदर किनारी पुन्हा एकदा जिलेटिनच्या कांड्या आणि डेटोनेटर्स मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Read more

महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

डोंबिवली पूर्वेतील एक महिला रात्री 11 च्या सुमारास खिडकाळेश्वर मंदिरात गेली होती. दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी की एका रिक्षात बसली. त्यात एक प्रवासी आधीच बसला होता. महिलेने रिक्षा चालकाला कोळेगावात जायचे असे सांगितले. परंतु रिक्षा चालकाने आणि पाठी बसलेल्या त्याचा साथीदार यांही आपसात संगणमत करुन एका निर्जनस्थळी नेऊन रस्त्यावरच महिलेला धारधार शस्त्र दाखवत तिला निवस्त्र … Read more

डोंबिवलीत दोन रिक्षा चालकांनी घरी परतणाऱ्या महिलेचे अपहरण करून केला अतिप्रसंग

डोंबिवली पूर्वेतील एक महिला शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास खिडकाळेश्वर मंदिरातून गेली होती. दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी की एका रिक्षात बसली. त्यात एक प्रवासी आधीच बसला होता. महिलेने रिक्षा चालकाला कोळेगावात जायचे असे सांगितले. परंतु रिक्षा चालकाने व पाठी बसलेल्या त्याचा साथीदार यांही आपसात संगणमत करुन एका निर्जनस्थळी नेऊन रस्त्यावरच महिलेला धारधार शस्त्र दाखवत तिला … Read more

कळव्यात एका व्यक्तीने पत्नीसह स्वतःवर झाडली गोळी

कळव्यात गोळीबाराची घटना; एका इसमाने पत्नी सह स्वतःवर गोळी झाडली. या घटनेने कळवा शहरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या घटनेने कळवा हादरला, पत्नीची गोळ्या झाडून हत्या करून इसमाने स्वतःवर झाडली गोळी, कळव्यातील कुंभार आळी परिसरातील यशवंत निवास इथल्या घटनेने कळवा शहरात एकच खळबळ ,घटनेची माहिती मिळताच तात्काळ कळवा पोलीस घटनास्थळी दाखल दिलीप यशवंत साळवी गोळीबार … Read more

सोनाराच्या दुकानात काम करणाऱ्या नोकराचा मालकाच्या 12 लाखाच्या दागिन्यांवर डल्ला

सोनाराच्या दुकानात काम करणाऱ्या नोकराने मालकाच्या 12 लाखाच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना डोंबिवली मध्ये घडली आहे. ५० हजाराचे कर्ज फेडण्यासाठी दुकान मालकाचे १२ लाखांहुन अधिक किंमतीचे दागिने घेऊन नोकर पळून गेला. मात्र डोंबिवली रामनगर पोलिसांनी या नोकराला तीन तासातच त्याला ठाकुर्ली रेल्वे स्थानकामध्ये बेड्या ठोकल्या आहेत. विक्रम रावल असे अटक केलेल्या नोकराचे नाव आहे. पोलिसांनी … Read more