कळव्यात एका व्यक्तीने पत्नीसह स्वतःवर झाडली गोळी

कळव्यात गोळीबाराची घटना; एका इसमाने पत्नी सह स्वतःवर गोळी झाडली. या घटनेने कळवा शहरात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या घटनेने कळवा हादरला, पत्नीची गोळ्या झाडून हत्या करून इसमाने स्वतःवर झाडली गोळी, कळव्यातील कुंभार आळी परिसरातील यशवंत निवास इथल्या घटनेने कळवा शहरात एकच खळबळ ,घटनेची माहिती मिळताच तात्काळ कळवा पोलीस घटनास्थळी दाखल दिलीप यशवंत साळवी गोळीबार करणाऱ्या इसमाचे नाव असून त्याने प्रथम आपली पत्नी प्रमिला साळवी हिच्यावर 4 गोळ्या झाडल्या त्यानंतर स्वतःवर गोळी झाडली. दोघांचा जागीच मृत्यू. पोलीस उपायुक्त गणेश गावडे घटनास्थळी दाखल घटनेचे नेमके कारण काय याची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading