ठाण्यामध्ये 17 जेनेटिक काड्या आणि 16 डेटोनेटरचा आढळला साठा

ठाण्यामध्ये 17 जेनेटिक काड्या आणि 16 डेटोनेटरचा साठा आढळला  आहे. ठाणे मुंब्रा रेतीबंदर … सापडल्या 16 जिलेटिन कांड्या आणि 17 डेटोनेटर चा साठा आढळला  आहे. सक्शन पंप वापरून अवैध रेती उत्खनन करण्यासाठी साठा वापरला जाणार होता. या जिलेटिनच्या कांड्याचा प्रकार स्थानिक मच्छीमारांनी उघडकीस आणला ,त्यानंतर पोलिसांना ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांन कडून याचा पुढील तपास सुरु आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading