चारित्र्याचा संशय घेत त्याच्या 38 वर्षीय प्रेयसीवर धारदार शस्त्राने ह-त्या

कल्याण कोळशेवाडी परिसरातील रिक्षा चालकाने चारित्र्याचा संशय घेत त्याच्या 38 वर्षीय प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करत तिची ह-त्या केल्याची घटना घडली आहे. ह-त्येची माहिती मिळताच कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत अवघ्या काही तासात हत्या करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. विजय जाधव असे या आरोपीचे नाव असून रसिका कोळंबेकर असे मृत तरुणीचे नाव आहे. सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading