ठाणेकरांनी नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन

कोविड आणि विशेषत्वाने ओमिक्रॉन या विषाणूच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केले आहे.

Read more

जिल्ह्यात आज ३९ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार रात्री आठपर्यंत ३९ हजार ४०४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

Read more

ठाण्यात आज कोरोना रूग्णांमध्ये दुप्पटीने वाढ

ठाण्यात आज कोरोना रूग्णांमध्ये दुप्पटीने वाढ झाली असून आज तब्बल १४९ रूग्ण मिळाले तर एकही मृत्यू नाही.

जिल्हा परिषदेतर्फे उमंग अभियान

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पहिले ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची भाषा आणि संख्याज्ञान आकलन वृद्धीसाठी जिल्हा परिषदेने उमंग अभियान हाती घेतले आहे.

Read more

मलंगगडासह आसपासच्या गावांचा पाणीप्रश्न लवकरच निकाली निघणार

मलंगगडासह आसपासच्या गावांचा पाणीप्रश्न लवकरच निकाली निघणार आहे.

Read more

उद्या वाहतूक शाखेतर्फे नो चलान डे – नियमभंग करणा-यांचं समुपदेशन केलं जाणार

वाहतूक शाखेतर्फे उद्या नो चलान डे पाळला जाणार आहे. नो चलान डे च्या दिवशी वाहतूक नियमांचा भंग करणा-यांबरोबरच वाहन चालकांचं समुपदेशन केलं जाणार आहे.

Read more

खारेगाव येथील रेल्वे उड्डाण पूलाचं नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात लोकार्पण

कळवा येथील पूर्व आणि पश्चिम भागातील वाहन चालकांसोबतच रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाचा असलेल्या खारेगाव येथील रेल्वेवरील पुलाचे नववर्षाच्या पहिल्या आठवडयात लोकार्पण केले जाणार आहे.

Read more

जिल्ह्यात आज रात्री नऊपर्यंत सुमारे ४३ हजार नागरिकांचे लसीकरण

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ठाणे जिल्ह्यात आज कोविन पोर्टलवरील नोंदीनुसार रात्री नऊपर्यंत ४३ हजार ७०७ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.

Read more

माजिवडा-मानपाडा मध्ये २७ तर उथळसरमध्ये १९ नवे कोरोना रूग्ण

ठाण्यात आज ७४ नवीन रूग्ण मिळाले तर माजिवडा-मानपाडा मध्ये २७ तर उथळसरमध्ये १९ नवे कोरोना रूग्ण मिळाले.