जिल्ह्यात आज कोरोनाचे ६१५ नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात आज कोरोनाचे ६१५ नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला.

Read more

माजिवडा-मानपाडामध्ये २८, वर्तकनगर २७ तर नौपाडा-कोपरीमध्ये २६ रूग्ण

ठाण्यात आज १४८ नवे रूग्ण सापडले तर माजिवडा-मानपाडामध्ये २८, वर्तकनगर २७ तर नौपाडा-कोपरीमध्ये २६ रूग्ण सापडले.

कल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम 90 टक्के पूर्ण – उर्वरित कामासाठी उद्या रात्री पुन्हा मेगाब्लॉक

कल्याणच्या पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगचे काम आज 90 टक्के पूर्ण झाले. उर्वरित 10 टक्के कामासाठी तसेच पुलाच्या नियोजित कामात खंड पडू नये यासाठी खासदार शिंदे यांनी तत्काळ मेगाब्लॉक देण्याची विनंती रेल्वे डीआरएमकडे केली होती त्यानुसार रेल्वेकडून सोमवार तारीख 23 नोव्हेंबर रोजी रात्री मेगाब्लॉक निश्चित करण्यात आला आहे अशी माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली.

Read more

पत्रिपुलावर 76.67 मीटर लांबीच्या गर्डरचे लॉंचिंग सुरू

कल्याण पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पत्रिपुलावर  76.67 लांबीचा गर्डर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले  असून काल 40 मीटर लांबीचा गर्डर पुश थ्रू पद्धतीने सरकवण्यात आला तर उर्वरित 34 मीटर लांबीचा गर्डर आज बसविला जाणार आहे. या कामाची पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या समवेत पाहणी केली.

Read more

जिल्ह्यात काल कोरोनाचे ७१० नवे रूग्ण

ठाणे जिल्ह्यात काल कोरोनाचे ७१० नवे रूग्ण सापडले असून दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला.

Read more

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाणे स्थानकात वाढीव वीजबिल विरोधात स्वाक्षरी मोहीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाणे स्थानकात वाढीव वीजबिल विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

Read more