जिल्हा परिषद कर्मचा-यांना जुन्या नियमानुसार निवृत्ती वेतन मिळावं या मागणीसाठी बाईक रॅली

जिल्हा परिषद कर्मचा-यांना जुन्या नियमानुसार निवृत्ती वेतन मिळावं या मागणीसाठी बाईक रॅली काढण्यात आली होती.

Read more

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याच्या रूपाली सातपुते यांच्या सूचना

स्वच्छता ही सेवा अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी दिल्या.

Read more

जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास तातडीने टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा- रुपाली सातपुते

लंपी आजार जनावरांपासून माणसांना होण्याची शक्यता अजिबात नसून, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने मनुष्यांला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. जिल्ह्यातील पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास अथवा लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी अथवा १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते यांनी केले आहे.

Read more

लंपी आजारापासून जनावरांना वाचविण्यासाठी जिल्ह्यात पर्याप्त लसी उपलब्ध

जिल्ह्यात लंपी त्वचारोगाची संशयित जनावरे आढळली असून आतापर्यंत 14 जनावरं बाधित असल्याचे दिसून आले आहे. या रोगापासून जनावरांना वाचविण्यासाठी राज्य शासनाकडून पर्याप्त लस उपलब्ध झालेली आहे. तसेच जिल्हा परिषदेकडून दहा हजार लसीची मागणी केली आहे. लंपी आजाराशी लढा देण्यास पशुसंवर्धन विभाग सज्ज असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील यांनी सांगितले आहे.

Read more

ठाणे जिल्हा परिषदेच्या भव्य ११ मजली इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव मंजूर

ठाणे जिल्हा परिषदेच्या भव्य ११ मजली इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे.

Read more

पुष्पा पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत ध्वजारोहण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबरोबरच स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अध्यक्षा पुष्पा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, सदस्य, अधिकारी- कर्मचाऱ्यांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ध्वज तिरंग्याला सलामी दिली. अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत मंगलमय वातावरणात जिल्हा परिषदेत ध्वजारोहण सोहळा पार पडला. ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडल्यानंतर ठाण्यातील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. … Read more

ठाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण विशेष सत्राचे आयोजन

जिल्हा परिषदेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत

कोरोनानंतर सुरक्षित आणि निर्भय वातावरणात जिल्हा परिषदेच्या शाळा आजपासून सुरू झाल्या.

Read more

जिल्हा परिषदेला लोकाभिमुख बनविण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया – पुष्पा पाटील

ग्रामीण भागात विविध लोकोपयोगी योजनांची यशस्वी अमंलबजावणी करून जिल्हा परिषदेला लोकाभिमुख बनविण्यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पुष्पा पाटील यांनी केले.

Read more

जिल्हा परिषदेच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घेतली दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ

दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने जिल्हा परिषदेच्या वतीने दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेण्यात आली.

Read more