जिल्हा परिषद कर्मचा-यांना जुन्या नियमानुसार निवृत्ती वेतन मिळावं या मागणीसाठी बाईक रॅली

जिल्हा परिषद कर्मचा-यांना जुन्या नियमानुसार निवृत्ती वेतन मिळावं या मागणीसाठी बाईक रॅली काढण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या इमारतीपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही बाईक रॅली काढण्यात आली होती. सर्व शासकीय कर्मचा-यांना जुन्या नियमानुसार निवृत्ती वेतन मिळावं अशी या कर्मचा-यांची मागणी होती. यावेळी कर्मचा-यांनी जिल्हाधिका-यांना आपल्या मागण्यांचं एक निवेदन दिलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading